उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण

राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट रद्द

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण रेल्वे कोर्टात हजर झालेत. त्यामुळं त्यांच्यावरील वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी कोर्टात सूनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मागितली आहे.

Apr 2, 2012, 02:43 PM IST