मंत्रिपद, अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि एकनाथ शिंदेंची अडचण...; उदय सामंत स्पष्टच बोलले
Maharashtra Cabinet Expansion Assembly winter session : मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेतेमंडळींच्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधलेलं असतानाच आता उदय सामंत यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं.
Dec 16, 2024, 11:03 AM IST
Mumbai | मंत्री उदय सामंत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
Minister Uday Samant meet Raj Thackeray
Sep 27, 2024, 07:40 PM ISTMaharastra Politics : कोकणात महायुतीत जोरदार 'बॅनर वॉर', राणे विरुद्ध सामंत राजकीय शिमगा?
Uday Samant vs Narayan Rane : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीतच जोरदार राजकीय धूमशान सुरू झालंय. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः बॅनर वॉर सुरू झालंय.
Jun 16, 2024, 09:47 PM IST'जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे...' कोकणात उदय सामंत यांच्या बॅनरमधून थेट राणेंना इशारा?
Political News : आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. कोकणात बॅनर वॉर.... नेतेमंडळींच्या बॅनरवरून नव्या वादाची शक्यता. खरंच राणेंना इशारा देण्यात आलाय?
Jun 15, 2024, 10:47 AM IST
मर्सिडिझ बेंझ कंपनी महाराष्ट्रात 3000 कोटींची गुंतवणूक करणार; हजारो तरुणांना नोकऱ्या मिळणार
मर्सिडिझ बेंझ कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
Jun 13, 2024, 10:29 PM ISTकोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले 'जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला...'
कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कार्यालयावर लावण्यात आलेला उदय सामंत (Uday Samant) यांचा फोटो हटवला. तसंच किरण सामंत जनसंपर्क कार्यालय असा बॅनर लावण्यात आला आहे.
May 1, 2024, 07:50 PM IST
कोकणच्या राजकारणात भाऊबंदकीचा वाद; उदय सामंत विरुद्ध किरण सामंत
कोकणात दोघा भावांमध्ये नवा वाद रंगला आहे. उदय सामंत आणि किरण सामंत हे दोघे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
May 1, 2024, 06:10 PM IST'विमानतळाची 66 एकर जागा...गुजराती उद्योजक' सामंतांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
Sangli: उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालिन उद्योग मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Mar 23, 2024, 03:24 PM IST...तर, आज मी एक मोठा कलाकार असतो; अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर उदय सामंत यांचे मोठं वक्तव्य
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना मिश्लिक टिपण्णी केली आहे. राजकारणात नसतो तर कलाकार असतो असं उदय सामंत म्हणाले.
Feb 13, 2024, 07:29 PM ISTउद्योग मंत्री उदय सामंत यांची तब्येत बिघडली, तात्काळ लिलावतीमध्ये दाखल
Uday Samant Blood Pressure: उदय सामंत यांना अचानक उच्च रक्त दाबाचा त्रास जाणवू लागला.
Jan 24, 2024, 05:03 PM ISTराज्याचं शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर, पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार
Eknath Shinde Sign 70 thousand crore MoU : राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Jan 16, 2024, 10:25 PM ISTउद्योगमंत्री उदय सामंत यांच्या घरातच फूट; भाऊ किरण सामंत ठाकरे गटात जाणार?
उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांनी आपला व्हॉट्सएप डीपी मशाल ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. किरण सामंत ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा रंगलेय.
Sep 29, 2023, 03:49 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित; महागाई भत्त्यासह सरकारने मान्य केल्या 'या' मागण्या!
ST Employees strike in maharashtra : आमच्या मागण्या मान्य झाल्यानं आपलं उपोषण आंदोलन स्थगित करत आहोत, असं एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.
Sep 12, 2023, 07:17 AM ISTशिंदे गट अस्वस्थ? एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार? उद्योगमंत्री उदय सामंत यांचा खुलासा
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. वर्षावरील शिवसेनेच्या बैठकीनंतर उदय सामंतांचं वक्तव्य. तर, शिंदेच मुख्यमंत्री राहतील असा दुजोरा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
Jul 5, 2023, 11:10 PM IST"कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात, लक्षात असूद्या", स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा
Nashik Protest Karnataka : शिवरायांनी कर्नाटकमध्ये सुद्धा भगवा फडकावलाय, नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक झालीय.
Dec 7, 2022, 04:07 PM IST