कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाची ठिणगी
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाची ठिणगी
Nov 21, 2019, 09:55 AM ISTऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा
शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार 2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.
Nov 15, 2017, 07:03 PM ISTऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा
शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार 2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.
Nov 15, 2017, 07:03 PM ISTसरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढू पाहतंय : राजू शेट्टी
सरकार बळाच्या रूपानं शेतकऱ्यांचं आंदोलन मोडू पाहतंय. त्यासाठी शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. हे घडत असताना आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही. महाराष्ट्रातला शेतकरी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा करू, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
Nov 15, 2017, 06:41 PM ISTअहमदनगर: साखर आयुक्तांचा दरासाठी शेतकऱ्यांसोबत खल सुरूच
शेवगावमधल्या हिंसक आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी शेतकरी आणि कारखानदारांसोबत चर्चा अद्यापही सुरू आहे. त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे राज्यातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
Nov 15, 2017, 06:24 PM ISTअहमदनगर : शेवगाव : ऊस दराच्या आंदोलनाला हिंसक वळण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 05:31 PM ISTअहमदगर : साखर आयुक्तांची शेतकऱ्यांसोबत बैठक सुरू
शेवगावमधल्या आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी शेतकरऱ्यांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात आंदोलक, पोलीस अधीक्षक आणि प्रांत अधिकऱ्यांसोबत साखर आय़ुक्तांची बैठक सुरू आहे. शेवगाव तहसील कार्यालयात ही बैठक होत आहे. उसाच्या हमीभावासाठी शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.
Nov 15, 2017, 04:44 PM ISTअहमदनगर : शेतकरी संघटना प्रणीत उसदर आंदोलनाला हिंसक वळण
जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दरासाठी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला आणि हवेत गोळीबारही केला. यात तीन शेतकरी जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
Nov 15, 2017, 04:09 PM ISTनाराज राजू शेट्टींना आपलसं करण्याचे सेनेचे प्रयत्न
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.
Jan 16, 2015, 03:58 PM IST