एन चंद्रशेखरन

जमशेदजी टाटा ते रतन टाटा आणि आता 34 वर्षीय माया लवकरच सांभाळणार TATA समूहाची धुरा; Ratan Tata सोबत खास कनेक्शन

Who is Maya Tata : 1868 मध्ये दूरदर्शी जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेला टाटा समूह टाटा कुटुंबाच्या लागोपाठ पिढ्यांच्या नेतृत्वाखाली एक जागतिक समूह म्हणून विकसित झालाय. आज टाटा समूहाची धुरा 34 वर्षीय माया सांभाळणार आहे. कोण आहे ही माया आणि तिच रतन टाटाशी काय आहे नातं जाणून घ्या. 

Sep 21, 2024, 02:28 PM IST

टाटा समूहाला मोठा धक्का : सायरस मिस्त्रींना हटवण्याचा निर्णय बेकायदा - NCLAT

ऑक्टोबर २०१६ मध्ये 'टाटा सन्स'च्या अध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी ट्रिब्युनलकडे दाद मागितली होती

Dec 18, 2019, 04:40 PM IST