खबरदार! MRPपेक्षा जास्त दराने वस्तू विकाल तर, ५ लाख रूपये दंड भराल
MRPपेक्षाही जास्त किमतीला वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
Mar 27, 2018, 10:24 PM ISTबारमध्ये लवकरच एमआरपीनुसार मिळणार दारू?
दारू पिणाऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारचा उत्पादन शुल्कात दहा टक्के वाढ करण्याचा विचार आहे.
Mar 19, 2018, 12:01 AM ISTएकाच किमतीत मॉल, हॉटेल, विमानतळांवर मिळणार वस्तू
मॉल, हॉटेल, विमानतळांवर एखादी वस्तू घेताना 'एमआरपी' पेक्षा जास्त दर द्यावा लागतो. त्यामुळे अनेकवेळा ग्राहक आणि व्यावसायिकांत वाद होत होतो. मात्र, अनेक तक्रारींची दखल घेत आता केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 'एक वस्तू, एकच किंमत' असा निर्णय घेतलाय.
Jul 7, 2017, 10:33 AM ISTGST: प्रत्येक वस्तूंवर असतील २ MRP. जाणून घ्या कोणत्या किंमतीत घ्याल वस्तू
केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी बुधवारी उत्पादक आणि वितरकांना इशारा देत म्हटलवं की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कर लागू झाल्यानंतर आता वस्तूंवर बदललेल्या किंमती छापल्या पाहिजे. असं न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल.
Jul 6, 2017, 03:51 PM ISTएमआरपी पेक्षाजास्त किंमतीचे कोल्डड्रींक विक्रिकरणाऱ्या माॅल्सवरती कारवाई
एमआरपी पेक्षाजास्त किंमतीचे कोल्डड्रींक विक्रिकरणाऱ्या माॅल्सवरती कारवाई
Oct 18, 2016, 07:16 PM ISTकुलिंग चार्ज लावणाऱ्या दुकानदाराला ३ वर्ष जेल
एमआरपी पेक्षा जास्त किंमत आकारणाऱ्या दुकानदारांवर आता तुम्हाला हरकत घेता येणार आहे. आणि दुकानदाराला यासाठी तीन वर्ष तुरूंगाची शिक्षा मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.
May 21, 2015, 02:36 PM IST