एर्नाकुलम

Kerala Blasts : आत्मसमर्पण करण्यापूर्वी आरोपीने केलं होतं FB Live, सांगितलं बॉम्बस्फोटाचं खरं कारण

Kerala Convention Centre Blasts : केरळमधील एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेत एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं होतं. मात्र, पोलिसांना शरण जाण्यापूर्वी आरोपीने फेसबूक लाईव्हच्या (Dominic Martin FB live) माध्यमातून आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडल्याचं समोर आलंय.

Oct 29, 2023, 10:17 PM IST

VIRAL VIDEO : पाच वर्षांच्या चिमुरडीच्या हाती स्कूटरची कमान, परवाना निलंबित

या स्कूटरवरून फ्रान्सीससोबत त्याची पत्नी आणि दोन चिमुकल्या मुली प्रवास करत होत्या

Jul 31, 2018, 02:05 PM IST

बंगळुरू-एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, ८ ठार ५० हून अधिक जखमी

बंगळुरुतल्या एनेकलजवळ एर्नाकुलम एक्स्प्रेसला भीषण अपघात झालाय. एक्स्प्रेसचे सहा डब्बे रुळावरुन घसरलेत.

Feb 13, 2015, 09:53 AM IST