Asian Games : चीनने भारताच्या 'या' 3 खेळाडूंवर घातली बंदी, अनुराग ठाकूर यांनी घेतला धक्कादायक निर्णय!
Anurag Thakur, Asian Games : चीनच्या खुरापतीनंतर आता क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी चीनचा दौरा रद्द केला आहे. आमच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचा अधिकार भारत सरकारकडे आहे, असं म्हणत परराष्ट्र मंत्रालयाने चीनला खडे बोल सुनावले आहेत.
Sep 22, 2023, 04:37 PM ISTविंडीज दौऱ्यातून डच्चू, आशिया क्रीडा स्पर्धेतही नाही... टीम इंडियातल्या 'या' दिग्गज खेळाडूची क्रिकेट कारकिर्द संपली?
Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी, एकदिवसीय आणि टी20 संघाची घोषणा करण्यात आली. नुकतीच आशिया क्रीडा स्पर्धेसाठीचा संघही घोषित करण्यात आला आहे. पण या दोन्हीमधून टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूला वगळण्यात आलं आहे.
Jul 15, 2023, 08:04 PM IST'एशियन गेम्स'मध्ये रोअर दुष्यंत चौहाननं पटकावलं कान्स्य
आता भारताच्या खात्यात तब्बल १९ मेडल्सची भर पडलीय
Aug 24, 2018, 08:59 AM ISTआशियाई खेळ : भारताला जोरदार झटका, मिराबाई चानू बाहेर
मीराबाई चानू या खेळांत सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार होती
Aug 7, 2018, 01:10 PM ISTयोगेश्वर दत्तला कुस्तीत सुवर्ण पदक
भारताच्या योगेश्वर दत्त याने पुरूषांच्या ६५ किलो वजनी गटात कजाकिस्तानच्या मल्लाला धुळ चारत सुवर्णपदक पटकावले आहे.
Sep 28, 2014, 04:08 PM ISTएशियन गेम्स : भारताला दुसरे सुवर्ण पदक, तिरंदाजीत यश
एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पुरुष सांघिक कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. भारतीय संघाने यजमान दक्षिण कोरिया संघाचा 227-224 असा पराभव केला.
Sep 27, 2014, 02:39 PM ISTएशियन गेम्स : अभिनव बिंद्राला एअर रायफलमध्ये कांस्य पदक
एशियन गेम्समध्ये भारताने चांगली कामगिरी केलेय. भारताच्या अभिनव बिंद्राने कांस्य पदक पटकावले. एशियन गेम्स स्पर्धा आपल्यासाठी शेवटीच असेल, असे ट्विट अभिनव बिंद्रा यांने केले. त्यामुळे त्याने जवळपास निवृत्ती स्वीकारल्याचे दिसत आहे.
Sep 23, 2014, 10:09 AM ISTएशियन गेम्स : भारताकडे एक गोल्ड, एक ब्राँझ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2014, 06:27 PM ISTअपडेट : एशियन गेम्स : भारताकडे एक गोल्ड, एक ब्राँझ
दक्षिण कोरियाच्या इंचियोन इथं सुरु असलेल्या एशियन गेम्स २०१४ मध्ये शूटर्सनं भारतीय मेडल्सचं खात उघडलंय. पहिल्याच दिवशी भारताने एक गोल्ड आणि एक ब्राँझ मेडलची कमाई केली.
Sep 20, 2014, 11:23 AM ISTएशियन गेम्स : 'गंगनम स्टाईल'नं बिगुल वाजलं!
जगभरात धूम उडवून देणाऱ्या ‘गंगनम स्टाईल’नं १७ व्या ‘एशियन गेम्स’ची सुरुवात झालीय. यामध्ये ४५ देशांच्या १३,००० हून अधिक खेळाडुंनी सहभाग घेतलाय.
Sep 20, 2014, 09:28 AM ISTसुवर्ण विजेती महिला खेळाडू निघाली 'बलात्कारी पुरूष'!
अशियाई खेळांमध्ये २००६ साली सुवर्ण पदक जिंकलेली पिंकी प्रामाणिक भलतीच अप्रामाणिक असल्याचं समोर आलं आहे. पिंकी वास्तवात एक पुरूष असून तिने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका विधवा महिलेने केला आहे.
Jun 15, 2012, 12:02 AM IST