'ऑक्सफर्ड डिक्शनरी' तही आवाज 'नारी शक्ती'चाच
शनिवारी 'ऑक्सफर्ड डिक्शनरीने' २०१८ सालचा हिंदी शब्द म्हणून 'नारी शक्ती' या शब्दाची निवड केली.
Jan 27, 2019, 11:58 AM ISTऑक्सफर्ड डिक्शनरीतही 'स्वॅग से स्वागत'
जगभरात ऑक्सफर्ड डिक्शनरीचा वापर केला जातो. या डिक्शनरीमध्ये नुकताच 1000 हून अधिक नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यंदा हिंदी भाषेतील काही इंटरेस्टिंग शब्दांचा वापर करण्यात आला आहे.
Feb 2, 2018, 06:06 PM ISTऑक्सफर्ड डिक्शनरीत मराठी शब्द; जुग्गाड, दादागिरी अन् बरचं काही
इंग्रजी ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या बाजारात आलेल्या नव्या आवृत्तीमध्ये मराठी शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यात खास करुन वापरण्यात येणाऱ्या बोली भाषांचा समावेश करण्यात आलाय. डिक्शनरीत जुग्गाड, चमचा अन् दादागिरी या शब्दांना स्थान देण्यात आलेय.
Oct 27, 2017, 01:58 PM IST