'ओखी'चा आंबेडकरी अनुयायांना फटका, दादर स्टेशनवर घेतला आसरा
ओखी चक्रीवादळामुळे मुंबईत सोमवारी रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली. मुंबईतलं जनजीवन यामुळे विस्कळीत झालंच पण त्याचा सर्वाधिक फटका मुंबई बाहेरून महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या आंबेडकरी अनुयायांना बसला.
Dec 5, 2017, 10:22 PM ISTगुजरातच्या निवडणूक प्रचाराला ओखीचा फटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 09:43 PM ISTवादळाला असं दिलं जातं नाव!
ओखी वादळाचा दक्षिण भारतानंतर महाराष्ट्रालही फटका बसला आहे.
Dec 5, 2017, 05:47 PM ISTमहाराष्ट्र आणि मुंबईत ओखी वादळाचा हाय अॅलर्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 08:19 PM ISTओखी चक्रीवादळाने २८ बोटी रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर
ओखी चक्रीवादळामुळे दक्षिण भारताला तडाखा बसलाय. या वादळामुळे अनेक बोटी समुद्रात भरकटल्या आहेत.
Dec 3, 2017, 04:19 PM ISTओखीचा महाराष्ट्रालाही धोका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 08:43 PM ISTओखी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्र, गोव्याला धोका
दक्षिण भारतात तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिलाय. वादळ आणि पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता हे वादळ महाराष्ट्र आणि गोव्यावर घोंगावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय.
Dec 2, 2017, 03:51 PM ISTओखी चक्रीवादळाचं उग्र रुप, केरळमध्ये ७ जणांचा बळी
तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Dec 1, 2017, 11:36 PM IST