औऱंगाबाद : मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 08:20 PM ISTजायकवाडी ते औऱंगाबाद होते पाण्याची नासाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 03:07 PM ISTजायकवाडी ते औऱंगाबाद होते पाण्याची नासाडी
जायकवाडी ते औऱंगाबाद पाणीपुरवठ्याचा मार्ग आहे त्या मार्गातील 1300 पैकी निम्म्याहून अधिक व्हॉल्व नादुरुस्त आहेत..औरंगाबाद शहराची रोजची गरज 200 एमएलडी पाण्याची आहे. मात्र पाणीपुरवठ्याची यंत्रणा फक्त 156 एमएलडी पाणीपुरवठा करू शकते इतकीच आहे .30 एमएलडी पाणी चोरी आणि गळतीमध्ये वाया जातेय.. रोजचा 30 एमएलडीचा विचार केला तर वर्षाला 10950 एमएलडी पाण्याचा अपव्यय होतोय.. नियमानुसार प्रति व्यक्ती 135 लिटरपाणी पुरवणं आवश्यक आहे मात्र औरंगाबादेत हे पाणी प्रति व्यक्ती 70 लिटर इतकच मिळतय..
Jul 5, 2014, 02:49 PM IST