कंत्राटी कामगार

Maharastra Politics : जितेंद्र आव्हाडांनी सोडवलं सरकारच्या कंत्राटी भरतीचं 'गणित', म्हणतात...

Contract Employees In Health Department : सरकारला कोणालाच आरक्षण (Reservation) द्यायचं नाही. अगदी मराठ्यांना सुद्धा... त्यामुळे कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आरक्षण लागू होत नाही. हे साधं गणित या सरकारने लावलं आहे, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणतात.

Oct 3, 2023, 10:59 PM IST
 Thane Palika Contract Workers Agitation PT1M7S

मुंबई | कंत्राटी कामगारांचं कामबंद आंदोलन

मुंबई | कंत्राटी कामगारांचं कामबंद आंदोलन

May 14, 2020, 03:15 PM IST

कडोंमपाच्या कंत्राटी कामगारांचं पुन्हा संप सुरु

आश्वासन देऊनही पगार झाला नाही.

Oct 29, 2018, 10:06 AM IST

'ऊर्जा विभागातल्या कंत्राटी कामगारांनी संपावर जाऊ नये'

कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. 

May 22, 2017, 11:15 AM IST

पुणे विद्यापीठामध्ये कंत्राटी कामगारांचे आंदोलन

 पुणे विद्यापीठामध्ये कंत्राट पध्दतीने काम करणा-या सुरक्षा कर्मचा-यांना नियमित करावे या प्रमुख मागणीसाठी सुरक्षा रक्षक आंदोलन सुरक्षा रक्षक संघर्ष कृती समितीच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात आले. 

Dec 9, 2016, 10:40 PM IST

कंत्राटी कामगारांना कायम कामगारांइतका पगार द्या - सुप्रीम कोर्ट

 कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहुर्तावर सुप्रीम कोर्टानं आनंदाची बातमी दिलीये. कंत्राट पद्धतीवर काम करत असलेल्या देशभरातील लाखो कामगारांना कायम कामगारांइतकाच पगार द्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. 

Oct 28, 2016, 07:33 PM IST

कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी

कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहूर्तावर सुप्रीम कोर्टानं आनंदाची बातमी दिलीये. 

Oct 28, 2016, 09:53 AM IST

कंत्राटी कामगारांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

कंत्राटी कामगारांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

Jul 4, 2015, 03:41 PM IST

टेंपो दरीत कोसळून अपघात, ९ गंभीर

खेड-दापोली रस्त्यावर कुवे घाटात टेंपो दरीत कोसळलाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं टेंपो दरीत कोसळला. टेंपोमध्ये १४ कंत्राटी कामगार प्रवास करत होते. चौदापैकी ९ कामगार गंभीर जखमी आहेत. जखमींवर दापोलीतल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरुयात.

Feb 8, 2014, 10:59 AM IST

आता केजरीवालांच्या विरोधात आंदोलन..

अरविंद केजरीवालांनी निवडणुकीपूर्वी कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे आश्वासन दिलं होत. केजरीवालांनी कंत्राटी कामगारानां दिलेल आश्वासन पूर्ण न केल्यामुळे, कंत्राटी कामगारांनी केजरीवालांच्या विरोधात आंदोलनाचं शस्त्र उगारलं आहे. त्यामुळे दिल्लीतील सरकारी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.

Jan 30, 2014, 06:09 PM IST