कन्या राशिफल 2024

Virgo April 2024 Horoscope : कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना भावनिक आणि मानसिकदृष्ट्या कठीण, कामाच्या ठिकाणी राहा सतर्क

Virgo Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रहांच्या राशी बदलणार असल्याने याचा परिणाम कन्या राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. 

Apr 3, 2024, 02:33 PM IST