काश्मीरात 3 वर्षातील सर्वात मोठा हल्ला; कर्नल, मेजर, DSP सह 5 जवान शहीद; 2 दहशतवाद्यांना घेरलं
Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी कूटनिती आजमावत कारवाया करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नांत असतानाच लष्कराचे जवान शहीद झाले.
Sep 14, 2023, 11:20 AM IST
नऊ खरेदीदार विरुद्ध कर्नल गायकवाड; असा आहे 'गुळाणी'तल्या जमीन खरेदीचा वाद
या जमिनीच्या वादावरून यापूर्वीही एकमेकांवर राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे
Jun 26, 2019, 10:10 AM ISTकर्नल प्रसाद पुरोहित उद्यापासून आर्मीच्या सेवेत?
मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित उद्यापासून संरक्षण खात्याच्या सेवेत पुन्हा रूजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Aug 23, 2017, 07:59 PM ISTशहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या मित्रांनी दिली श्रद्धांजली
शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या मित्रांनी दिली श्रद्धांजली
Nov 19, 2015, 09:12 PM ISTनाशकात गतिमंद मुलीवर लष्करी अधिकाऱ्याकडून बलात्कार
नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये एका लष्करी अधिकाऱ्यानं एका गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. कर्नल विनोद सहानी असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याला देवळाली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
May 2, 2015, 05:13 PM IST