Maharashtra-Karnataka border dispute : सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर...! रोहित पवारांचा इशारा
Maharashtra-Karnataka border : वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असं ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे.
Dec 7, 2022, 11:49 AM ISTMaharastra karnataka dispute: 35 वर्षांपूर्वी छगन भुजबळांनी दिला होता गुंगारा; आता म्हणतात...
Maharastra karnataka dispute: सध्या प्रकरण चांगलंच पेटल्याचं दिसत असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
Dec 6, 2022, 06:31 PM ISTकन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना कन्नड रक्षण वेदिका संघटनेने (Kannada Rakshana Vedika Association) महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 01:58 PM ISTतरंगणाऱ्या पुलावर चालण्याचं स्वप्न पाण्यात, उद्घाटनानंतर 3 दिवसांत मोठी दुर्घटना
उद्घाटनाच्या तिसऱ्याच दिवशी फ्लोटिंग पूल वाहून गेला
May 11, 2022, 03:33 PM ISTकेंद्राकडून महाराष्ट्रात येणारा 50 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोखला
महाराष्ट्रात येणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजन थांबवला
May 6, 2021, 11:52 AM ISTकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला शिकवू नये - संजय राऊत
हा लढा संस्कृती वाचवण्याचा आहे - राऊत
Jan 28, 2021, 04:24 PM ISTकर्नाटकच्या सरकारला शिवसेनेचा इशारा, संजय राऊत संतापलेत
कर्नाटकचा ( Karnataka) प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे
Jan 28, 2021, 12:35 PM ISTशिवमोगा येथील स्फोटात आठ जणांचा मृत्यू, भूकंप सदृश्य धक्के जाणवले
शिवमोगा ( Shivamogga) : 50 बॉक्स जिलेटीन कांड्याचा मोठा स्फोट (Blast in Shivamogga) झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागात भूकंप (earthquake) सदृश्य धक्के जाणवले.
Jan 22, 2021, 08:00 AM ISTकर्नाटक विधान परिषद उपसभापती धर्मगौडा यांची आत्महत्या
कर्नाटकातील राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी घटना सोमवारी मध्यरात्री समोर आली.
Dec 29, 2020, 08:50 AM ISTनाशिक जिल्ह्यात आणि कर्नाटकात शाळा सुरु करण्याचा निर्णय
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शाळा (school) चार जानेवारीपासून सुरू होणार आहेत.
Dec 19, 2020, 11:11 PM ISTकर्नाटक विधानपरिषदेत गोंधळ, काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना खुर्चीवरुन खाली खेचले
कर्नाटक विधानपरिषदेमध्ये ( Karnataka Legislative Council) आज जोरदार गोंधळ पाहायला मिळाला.
Dec 15, 2020, 05:00 PM IST४ वर्षावरील मुलांनाही हेल्मेट सक्ती, रद्द होऊ शकतं लायसेंस
नव्या नियमानुसार, बाईक किंवा स्कूटर प्रवास करणाऱ्या ४ वर्षापेक्षा मोठ्या मुलाने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे.
Oct 20, 2020, 07:54 PM IST४ वर्षाच्या मुलालाही हेल्मेट सक्ती, रद्द होऊ शकतं लायसेंस
कर्नाटक सरकारने (Karnataka Government)राज्याच्या वाहतूक नियमांमध्ये (Traffic Rule) मोठा बदल केला आहे. राज्य सरकारने दुचाकी (two-wheeler)वाहनावर प्रवास करणाऱ्या सर्वांना हेल्मेट (helmet)वापरणे आवश्यक केले आहे. नव्या नियमानुसार, बाईक किंवा स्कूटर प्रवास करणाऱ्या ४ वर्षापेक्षा मोठ्या मुलाने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे.
Oct 20, 2020, 07:26 PM ISTकर्नाटकचे येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात, मोदींकडून बदलाचे संकेत दिल्याचा दावा
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे पद धोक्यात आहे.
Oct 20, 2020, 04:54 PM ISTकर्नाटकचे 'सिंघम' माजी आयपीएस अन्नामलाई यांचा भाजपमध्ये प्रवेश
माजी आयपीएस अधिकारी अन्नामलाई कुप्पुसामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Aug 25, 2020, 06:31 PM IST