पोलिसांनी अटक केली तेव्हा काय करत होता कल्याणचा नराधम? CCTV फुटेज समोर
Kalyan Murder News: कल्याण येथे 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
Dec 26, 2024, 01:33 PM IST
कल्याणनंतर पुणे हादरले! दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले, घराच्या शेजारीच...
Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन चिमुकलींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
Dec 26, 2024, 10:39 AM IST
3 लग्न, 4 गुन्हे...; कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचा मोठा खुलासा, असा घडला भयानक प्रकार
Kalyan Crime Update: कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे.
Dec 26, 2024, 07:19 AM ISTसासऱ्याचा जावयावर अॅसिड हल्ला! कारण ठरलं हनिमून...; कल्याणमधील घटना
Kalyan Crime News: कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याने जावयावर जीवघेणा हल्ला केला आहे.
Dec 19, 2024, 10:04 AM IST
बदलापूर स्थानकात खळबळ! शौचालयात गेलेल्या 28 वर्षीय तरुणावर अॅसिड हल्ला
Kalyan Crime News: कल्याण येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शौचालयात गेलेल्या एका 28 वर्षीय व्यक्तीवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे.
Aug 20, 2024, 06:59 AM ISTदादरनंतर आता कल्याण; बॅगेत आढळला मृतदेह, पोलिसांनी केलं महत्त्वाचं अवाहन
Kalyan Crime News: कल्याण येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कचरा कुंडीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.
Aug 16, 2024, 08:44 AM ISTसावत्र बापाची बहिणीवर वाईट नजर होती, संतापलेल्या भावाने दिली भयंकर शिक्षा
Kalyan Crime News: वडिलांची बहिणीवर वाईट नजर होती, या संशयातून मुलाने सावत्र बापाला संपवले.
Aug 14, 2024, 07:03 AM IST
पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल, सुसाइड नोट लिहत आठवीतल्या मुलाने संपवलं जीवन
Kalyan Crime News: कल्याण येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आठवीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
Aug 13, 2024, 07:49 AM ISTकल्याण क्राइम: आईचा झोपेतच मृत्यू, लेकाला कळलंच नाही, 2 दिवस तिच्याशेजारीच बसून राहिला, अन्...
Kalyan Crime News: कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या मृत्यूनंतर 14 वर्षांचा मुलगा तिच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला होता.
Aug 2, 2024, 11:08 AM ISTगावाला जायला निघालेल्या कुटुंबाची कल्याण स्थानकात ताटातुट; महिलेचा प्लॅटफॉर्मवरच गोंधळ
Kalyan Railway Station: कल्याण स्थानकात महिलेचा गोंधळ पाहायला मिळाल. एक्स्प्रेसचा डब्बा शोधण्याच्या नादात कुटुंबाची ताटातूट झाल्याचे समोर आले आहे.
Apr 5, 2024, 06:12 PM ISTविवाहबाह्य संबंधात अडसर, बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने पतीचा खून केला, संशय येऊ नये म्हणून...
Crime News Today: पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचीच हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. अत्यंत निर्घृणपणे पत्नीने हत्येचा कट रचला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 30, 2024, 11:45 AM IST
7 तोळे सोनं पाहूनही रिक्षाचालकाची नियत फिरली नाही, मालकालाच शोधत होता! कल्याणची घटना
Kalyan News Today: कल्याणमधून एक चांगली बातमी समोर येतेय. रिक्षाचालकाचा प्रामाणिक समोर आला आहे. रिक्षातून प्रवास एक महिला बॅग विसरली. मात्र रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेची बॅग मिळाली
Dec 21, 2023, 05:11 PM ISTकल्याणमध्ये भाऊ-बहिणीचे शेजारच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, व्हिडीओही काढले…
Kalyan Crime News Today: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाऊ बहिणीने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले आहेत. कोळशेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Aug 29, 2023, 03:48 PM ISTघरात एकटी असल्याचे पाहून डाव साधला, शेजाऱ्याचे तरुणीसोबत भयंकर कृत्य, जीवे मारण्याची धमकी दिली अन्...
Kalyan Rape Case: घरात घुसून तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jun 11, 2023, 08:01 AM IST