कस्टम विभागाच्या पाच लाचखोर अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक
अटक केलेल्या अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयावर पोलिसांनी धाडी टाकल्या.
May 2, 2018, 10:59 PM ISTकस्टम विभागाला लवकरच येणार जाग
आयात-निर्यातीतली तस्करी रोखण्यासाठी कस्टम विभागानं पावलं उचलली आहेत. त्यासाठी बायोमेट्रीक कार्डचा पर्याय निवडण्यात आला आहे. त्यातून एजंट मार्फत होणारा प्रत्येक व्यवहाराची माहिती राहणार आहे.
Feb 26, 2012, 10:12 AM IST