काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?
Dry Fruits Benefits: काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?आपल्यापैकी बरेच जण काजू, बदाम आणि बेदाणे एकत्र खातात. पण असं करणं योग्य आहे का?
Jul 17, 2024, 09:15 PM ISTपुरुषांना येणाऱ्या 'या ' 5 समस्या मुळापासून दूर करतील काजू; महिनाभराने रिझल्ट पाहा
काजू खाण्याचे फायदे जाणून घेऊया.
Jun 27, 2024, 11:07 PM ISTकाजू कोणी खाऊ नये?
काजू हा सुक्या मेव्याचा एक प्रकार आहे. काजूमध्ये मोठ्या प्रमाणाच पोषणतत्तवे असतात. उत्तम आरोग्यासाठी तज्ञही काजू खाण्याचा सल्ला देतात.
Mar 20, 2024, 11:37 PM ISTअस्सल आणि बनावट काजू कसे ओळखाल? वापरा काही सोप्या
cashew nuts : अशा या सुक्यामेव्याचे दर आता गगनाला भिडू लागले आहेत. यात मोठ्या प्रमाणात भेसळही होऊ लागली आहे.
Dec 20, 2023, 04:07 PM ISTकोकणी मेव्याला सोन्याचा भाव
कोकणातील ओल्या काजूगराला यावर्षी चांगला भाव मिळतो आहे.
Jan 17, 2020, 09:09 PM ISTकाजू खाल्यामुळे हे आजार राहतात दूर...
काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत.
May 7, 2018, 06:03 PM ISTजेलमध्ये दहशतवाद्यांकडे मिळाले काजू, बदाम, भांडी आणि शेगडी
सेंट्रल जेलमधून सिमीचे ८ दहशतवादी फरार झाल्याच्या घटनेनंतर जेलमध्ये सर्च ऑपरेशन चालवलं जात आहे. या जेलमध्ये आणखी २१ दहशतवादी आहेत. सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांना अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. यामध्ये काजू, बदाम, किसमिस, खजूर यासारख्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. शिवाय जेवन बणवण्याची एक शेगडी आणि काही भांडी पोलिसांना मिळाली आहेत.
Nov 2, 2016, 11:06 AM ISTकाजूचे आश्चर्यकारक आरोग्यवर्धक फायदे तुम्ही जरुर जाणून घेतले पाहिजेत?
काजूचे आश्चर्यकारक आरोग्यासाठी फायदे आहेत. सुका मेव्यामध्ये काजूला प्राधान्य असते. काजू जगात आरोग्यवर्धनक पदार्थ मानले जाते. काजूत प्रोटीन (प्रथिने), व्हिटॅमिन, लोह आणि अॅंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असते.
Aug 31, 2016, 10:30 AM ISTसिंधुदुर्गात १२ किमी वणवा पसरला, आगीत काजू, आंब्याचे नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2016, 05:17 PM ISTगोव्यात काजू, नारळ महोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2015, 09:56 AM ISTआंबा, काजूवर पावसाचा कहर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 07:39 PM ISTसावधान, दिवाळीत काजू घ्याल तर फसाल!
दिवाळी जसजशी जवळ येतेय तशी बाजारपेठा फुलू लागल्या आहेत.. आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या आणि नव्या कपड्यांच्या खरेदीला उधाण आले आहे. मात्र, या दिवाळीनिमित्ताने अनेक बनावट पदार्थ बाजारात आले आहेत. त्यापासून तुम्ही सावधान राहिले पाहिजे. नाही तर ते तुमच्या जीवावर बेतू शकते. मिठाई, दुध याची भेसळ अनेक ठिकाणी दिसत आहे. आता तर अॅसिडयुक्त काजू बाजारात आले आहेत. त्यामुळे काजू घेताना सावधगिरी बाळगा.
Oct 31, 2013, 11:14 AM IST