कोळसा खाण कामगारांचा संप सुरुच, विजेचे संकट राज्यावर
केंद्र सरकार आणि कोसळ खाण कामगारांची बोलणी फिस्कटल्याने कामगारांची पुकारलेला संप सुरुच राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केलेय. तसं पीटीआयने वृत्त दिलं आहे. दरम्यान, या संपामुळे १५०० कोटी रुपयांचे दररोजचे नुकसान होत आहे.
Jan 6, 2015, 10:28 PM ISTबॅंकांचे आजच व्यवहार करा, तीन दिवस बंद
तुम्हाला पैसे काढायचे आहेत का? किंवा बॅंकेची काही कामे असतील तर उद्यावर ढकलू नका. आज करा. कारण मंगळवार म्हणजे उद्याची शिवजयंती आणि बुधवार, गुरुवारी पुकारलेला संप. यामुळं तीन दिवस बँकांचे व्यवहार ठप्प राहणार आहेत.
Feb 18, 2013, 10:04 AM ISTकामगार संघटनांचा देशव्यापी संप
सातत्याने महागाईत होणाऱ्या बाढीला रोखण्यास केंद्राला आलेले अपयश आणि कामगार विरोधी सरकारचे धोरण याच्याविरोधात आबाज उठविण्यासाठी देशभरातील कामगार संघटनांनी २८ फेब्रुवारीला संपाचे हत्यार उपसले आहे.
Feb 24, 2012, 09:08 AM IST