'Romantic कवितांवरून जे हिणवतात त्यांना...' किशोर कदम यांचे स्पष्ट मत
Kishor Kadam: कविता हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचं साहित्य आहे. कवितेशी आपलं प्रत्येकाचंच एक वेगळं नातं आहे. त्यातून रोमॅण्टिक कविताही आपल्याला फार आवडतात, यावेळी अभिनेते, कवी किशोर कदम यांनी आपलं एक रोखठोक विधान केलंय.
Aug 30, 2023, 06:46 PM IST''चला हवा येऊ द्या'' मंचावर संजय जाधवचा नवा अंदाज
May 16, 2018, 04:46 PM ISTकिशोर कदम यांच्याशी चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 10:18 PM IST'परतु'मधील भन्नाट लव्ह साँग जीव पिसाटला....
अगतिक वादळ आणि मनातील भीती, एक सत्य कथा मांडण्याचा प्रयत्न मराठी सिनेमा 'परतु' मध्ये करण्यात आला आहे. या सिनेमातील असं एक हॉट गाणं यू-ट्यूबवर हीट होतेय. या 'परतु' सिनेमामधील भन्नाट लव्ह साँग जीव पिसाटला....
Nov 10, 2015, 12:31 PM ISTफिल्म रिव्ह्यू : ‘फँड्री’च्या नावानं चांगभलं!
‘चिमणी बाम्हनीन असती, तिला शिवलं की बाकीच्या चिमण्या कळपात घेत नाहीत तिला... टोच्या मारून मारून जीव घेत्यात तिचा...’
Feb 14, 2014, 04:13 PM IST