कुंभपर्वाची अखेरची पर्वणी, साधू-महंतसह लाखो भाविकांची डुबकी
एकादशी आणि प्रदोषच्या मुहूर्तावर त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्तात आज शुक्रवारी शैवपंथीय साधू-महंत व लाखो भाविकांनी शेवटच्या शाही स्नानाची पर्वणी साधली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या या पर्वाचा अध्याय पिंपळद येथील आखाड्यातून पहाटे ३.४० वाजता प्रथम जुन्या आखाड्याची मिरवणुकीला सुरुवात झाली. त्र्यंबक येथे ८ आखाड्यांचे स्नान पूर्ण झाले आहे. लाखो भाविकांनी डुबकी मारली.
Sep 25, 2015, 09:49 AM ISTनाशकात शाही स्नानासाठी अशी असेल सुरक्षा व्यवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2015, 09:22 PM ISTसिंहस्थ कुंभपर्व : धर्मध्वाजाचा नेमका अर्थ काय?
धर्मध्वाजाचा नेमका अर्थ काय?
Aug 18, 2015, 08:23 PM ISTकुंभपर्व: आखाड्याच्या ध्वजारोहणानंतर निघाली 'पेशवाई'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2015, 09:19 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहनानं कुंभपर्वाला सुरुवात
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहनानं कुंभपर्वाला सुरुवात
Jul 14, 2015, 11:38 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहनानं कुंभपर्वाला सुरुवात
नाशिक आणि त्रंबकेश्वरला आज सकाळी ध्वजारोहण झालं. सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी गुरु सिंह राशीत प्रवेश करण्याच्या मुहूर्तावर ध्वजारोहणाने खऱ्या अर्थाने कुंभपर्वाला सुरूवात झाली.
Jul 14, 2015, 10:40 AM IST