कृत्रिम तलाव

पालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती, दीड दिवसाच्या गणपती विसर्जनात 23 टक्के वाढ

Ganeshotsav 2023 : महानगरपालिकेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती वाढली आहे. पालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावात यंदा दीड दिवसांच्या गणततीचं मोठ्या प्रमाणावर विसर्जन करण्यात आलं. 

Sep 23, 2023, 06:29 PM IST

मुंबईत यंदा कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जनात ५७.७६ टक्‍के वाढ

मुंबई महापालिकेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 

Aug 24, 2020, 08:34 PM IST

दीड दिवसांच्या बाप्पांना वाजतगाजत निरोप; पावसाचीही दमदार हजेरी

राज्यात गणेशोत्सवातचा उत्साह शिगेला 

Sep 4, 2019, 07:31 AM IST

मुख्यमंत्र्यांनी कृत्रिम तलावात केलं बाप्पाचं विसर्जन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील बाप्पाचेही विसर्जन करण्यात आलं. वर्षा बंगल्याबाहेर असलेल्या कृत्रिम तलावात मुख्यमंत्र्यांच्य़ा बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेलाही कृत्रिम तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याचं आवाहन केलं.

Sep 5, 2017, 03:22 PM IST

मुंबईतही कृत्रिम तलावांतील मूर्ती पुन्हा नदीत टाकल्या?

मुंबईतही कृत्रिम तलावांतील मूर्ती पुन्हा नदीत टाकल्या?

Oct 2, 2015, 11:02 AM IST

गणेश विसर्जन कृत्रिम तलावांत करण्याविषयी मुंबईकर...

गणेश विसर्जन कृत्रिम तलावांत करण्याविषयी मुंबईकर...

Sep 26, 2015, 08:35 PM IST