कॅल्शियम

लठ्ठपणा कमी करायचाय का? मग 'दहीसोबत हा' पदार्थ नक्की खा, लगेचच दिसेल बदल

Curd and Cumins Benefits: अनेक लोक उपवासाला किंवा जेवताना दही खातात. पण तुम्ही कधी दही आणि भाजलेले जिरं खाल्लं आहे का ? उन्हाळ्यात दही आणि जिरं खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे असतात. दहीमध्ये प्रथिने, कॅल्शियम,आयर्न(iron)इत्यादी पोषक तत्त्वे असतात. त्याचबरोबर फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, पोटॅशिअम यांसारखे पोषक घटक जिऱ्यामध्ये आढळतात. 

Jun 18, 2024, 06:44 PM IST

Calcium Foods : कॅल्शियम कमी आहे? दूध-पनीर शिवाय या 10 पदार्थांनी हाडे होतील अधिक मजबूत

How To Get Calcium : तुमचे हाडे मजबूत नसतील तर तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. कारण हाडांसाठी कॅल्शियमची गरज असते. तुमचा आहार योग्य नसेल तर कॅल्शियमची कमतरता जाणवते. केवळ दूध आणि पनीर घेणे नेहमीच आवश्यक नसते. तर दुग्धजन्य पदार्थाबरोबर काही पदार्थ खाण्यालाही प्राधान्य द्या. यातून तुम्हाला पुरेसे कॅल्शियम मिळते आणि तुमची हाडे मजबूत होतात.

May 12, 2023, 02:17 PM IST

'या' लक्षणांवरुन ओळखा शरीरातील कॅल्शियमची कमतरता!

हाडे, सांध्यांच्या बळकटीसाठी कॅल्शियम महत्त्वाचे असते. 

Jul 7, 2018, 11:19 AM IST

अती कॅल्शियमने ह्रद्यविकाराचा जास्त धोका

 रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचा थर जमा झाल्यास ह्रद्यविकाराचा झटका येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. 

Mar 23, 2017, 02:56 PM IST

तुमच्या शरीरातील कॅल्शियम कमी झालेय, तर हे घरगुती करा उपाय

धावपळीच्या युगात आपण थकतो. अनेकवेळी हाडे दुखतात. थकवा जाणवतो. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट, केक, कोल्डड्रिंक्स इ.) शरीरात कॅल्शियमची कमतरता होते. मात्र, हे कॅल्शिअम घरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते. त्यासाठी औषधाची गरज नाही. 

Feb 19, 2016, 10:04 PM IST