मोदी सरकारच्या 'या' नव्या ऑफरमुळे 25 वर्ष मोफत मिळेल वीज
इलेक्ट्रिसिटीचं बील, प्रदूषण अशा अनेक समस्यांचं टेन्शन दूर करण्यासाठी मोदी सरकारने खास सोय भारतीयांसाठी खुली केली आहे. यामुळे वीजेचं बील पाहून टेन्शन घेण्यापूवी हा सल्ला नक्की वाचा.
Jun 25, 2018, 03:58 PM ISTआयुर्वेदीक डॉक्टरांचा सरकार विरोधात मोर्चा
आयुर्वेदीक डॉक्टरांना अलोपॅथीची प्रॅक्टिस बंदी संदर्भात कायदा केला जात असल्यामुळे देशभरातील हजारो आयुर्वेदीक डॉक्टरांनी दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढला.
Nov 7, 2017, 10:22 AM IST