केरळ महापूर: 'त्या' थरारक प्रसंगानंतर ग्रामस्थांनी आर्मीला म्हटले 'थँक्यू'
मदतीसाठी धावून आलेल्या सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करणारा हा ग्रामस्थांचा संदेश खरोखर सुंदर..
Aug 20, 2018, 12:04 PM ISTधोका कायम ! केरळात ११ जिल्ह्यांत पुन्हा 'रेड अॅलर्ट'
केरळमध्ये पावसाचा पुन्हा 'रेड अॅलर्ट' - अतिवृष्टीमुळे केरळातील जनजीवन पूर्ण ठप्प झाले आहे. त्यातच हवामान खात्याने केरळमधील ११ जिल्ह्यांमध्ये पुन्हा 'रेड अॅलर्ट' जारी केलाय. त्यामुळे पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे.
Aug 18, 2018, 08:26 PM ISTकेरळ पुरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून २० कोटी रुपयांची आर्थिक मदत
महाराष्ट्र सरकारनेही केरळला तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
Aug 18, 2018, 05:36 PM ISTकेरळात जलप्रलय : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, २.८ लाख लिटर पाणी रवाना
केरळमध्ये पावसाच्या बळींच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत ३२४ जणांचे बळी गेलेत. दरम्यान, केरळ राज्यात जलप्रलयामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय.
Aug 17, 2018, 08:28 PM ISTकेरळात जलप्रलय : १६४ जणांचे बळी, आयएएस अधिकाऱ्यांची अशी माणूसकी!
केरळात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालेय. आतापर्यंत १६४ जणांचे बळी गेलेत.
Aug 17, 2018, 05:00 PM IST