केस गळणे

जे तुमच्या आमच्यासोबत रोज घडतं, तिनं त्यावरूनच आयुष्य संपवलं! बहिणीला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ कोसळला

एका तरुणीने अवघ्या 20 व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. तणाव हा तिच्या मृत्यूला जबाबदार असला तरीही एवढ्या टोकाचं पाऊल उचलणं गरजेचं होतं का? असा प्रश्न आता पडत आहे. 

Aug 12, 2024, 03:37 PM IST

जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण

Hair Fall Reason: जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण. केस गळणे ही सामन्य समस्या झाली आहे, ज्यामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे.जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण

Aug 1, 2024, 11:34 AM IST

'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होऊ शकते केस गळती

Vitamins For Hair Growth: आपल्या सौंदर्यांमध्ये केसांचे खूप महत्त्व असते. त्यामुळे केसांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. अशात प्रत्येक ऋतूनुसार केस गळतात तर कधी केस ड्राय आणि फ्रिजी होतात. अशात असे कोणते व्हिटामिन आहेत जे तुमच्या केसांची गळती थांबवू शकतात याविषयी जाणून घेऊया...

Jul 14, 2024, 04:22 PM IST

घरात रोज वापरात असलेला हा एक पदार्थ थांबवेल केस गळती!

पावसाळ्यात केस गळणे, तुटणे आणि केस पांढरे होणे या सामान्य समस्या मानल्या जातात. या ऋतूत केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे अनेकजण या समस्येने त्रस्त आहेत. बरेच वेगवेगळे उपाय करून पाहिले पण काहीही फरक पडत नाही. आज आम्ही तुम्हाला केस गळतीचे घरगुती उपाय सांगणार आहोत...

Sep 13, 2023, 04:07 PM IST

केस गळण्याची समस्या आहे? आहारात या गोष्टींचा समावेश करा

केस गळण्याची समस्या मोठी अडचण ठरत आहे. 

Oct 30, 2019, 05:44 PM IST

केसगळती रोखतील ही '५' योगासने!

आजकालच्या आधुनिक जीवनात केसगळतीची समस्या अगदी सामान्य झाली आहे. 

Aug 24, 2018, 01:23 PM IST

हॅलो डॉक्टर : केस गळणे, टक्कल सवलतीत उपचार, २९ एप्रिल २०१७

केस गळणे, टक्कल सवलतीत उपचार, २९ एप्रिल २०१७

Apr 29, 2017, 05:00 PM IST

हॅलो डॉक्टर : केस गळणे, टक्कल, सवलतीत उपचार, 25 एप्रिल 2017

केस गळणे, टक्कल, सवलतीत उपचार, 25 एप्रिल 2017

Apr 25, 2017, 03:35 PM IST

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय

आज अगदी कमी वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात केसांची काळजी घेणे अशक्य झाले आहे. कामाचा जास्त ताण असल्याने आणि प्रदुषणामुळे केस पांढरे होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

Dec 20, 2015, 05:15 PM IST

तुमचे केस गळत आहेत...तर हे कराच!

कधी कधी केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, दररोज खूप केस गळत असतील तर ती चिंताजनक बाब आहे. जर विचार करा, दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केसच दिसणार नाही. परंतु घाबरून जाऊ नका. ही खरी गोष्ट आहे, केस गळणे हे धोकादायक आहे. यावर लक्ष केंद्रीत केले तर तुमचे केस गळणार नाही. त्यासाठी एक रामबाण औषध आहे. ते म्हणजे कांद्याचा रस.

Mar 4, 2014, 01:51 PM IST

शास्त्रज्ञांची शक्कल, आता राहाणार नाही टक्कल

प्रयोगशाळेत अंगावर केस नसलेल्या उंदरावर केस उगवून दाखवल्यावर शास्त्रज्ञांनी आता असा दावा केलाय, की माणसाच्या टक्कलावर पण उपचार करणं शक्य आहे. टोक्यो यूनिव्हर्सिटी ऑफ सायंसच्या टीमचं म्हणणं आहे, की त्यांनी स्टेम पेशींद्वारे केस उगवण्याचं तंत्र विकसित केलं आहे.

Apr 19, 2012, 06:41 PM IST

‘केस’ स्टडी

केसांचं गळणं थांबवण्याच्या डॉक्टरांनी दिल्यात काही टिप्स झी 24 तासच्या वाचकांसाठी.

Sep 26, 2011, 10:17 AM IST