RBIनं रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यानं केली कपात, गृहकर्ज स्वस्त होणार
गृहकर्ज असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावेळी आरबीआयनं आपल्या क्रेडिट पॉलिसीमध्ये रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यानं कपात केलीय. त्यामुळं आता रेपो रेट 6.75 टक्के झालाय.
Sep 29, 2015, 11:47 AM ISTगृहकर्जदारांना दिलासा, रेपो दरात कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2015, 10:37 AM ISTआरबीआयकडून व्याजदरात कोणताही बदल नाही
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आज वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढवा जाहीर केलाय. पतधोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Aug 4, 2015, 11:45 AM ISTक्रेडिट पॉलिसी जाहीर, तुमच्या व्याज दरांत कपातीची शक्यता
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्या व्याज दरांत 0.25 टक्के घट केलीय. त्यामुळे आता रेपो रेट 7.50 वरून 7.25 टक्क्यांवर पोहचलाय.
Jun 2, 2015, 11:39 AM ISTग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही - आरबीआय
रिजर्व्ह बँकेनं आज जाहीर कलेल्या पतधोरणात रेपो, रिव्हर्स रेपो रेट आणि सीआरआरमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Apr 7, 2015, 02:51 PM IST'ग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही'
'ग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही'
Apr 7, 2015, 01:12 PM ISTआरबीआयची क्रेकिट पॉलिसी आज होणार जाहीर, व्याजदर कमी होणार?
रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या वर्षातलं पाचवं पतधोरण आज जाहीर होणार आहे. कच्च्या तेलाचे घसरलेले दर, त्यामुळे सावरलेला रुपया आणि कमी झालेला महागाई निर्देशांक यामुळं आर्थिक आघाडीवर सध्या आनंदाचं वातावरण आहे.
Dec 2, 2014, 10:35 AM IST