खळ्ळ खटॅक

स्पॉट लाईट : 'चला हवा...'च्या सेटवर राजकीय 'खळ्ळ खटॅक'

'चला हवा...'च्या सेटवर राजकीय 'खळ्ळ खटॅक'

Nov 24, 2015, 03:59 PM IST

पुण्यात मनसैनिकांमध्ये अंतर्गत धुसफूस

पुणे शहर मनसेमधली धुसफूस अखेर पोलिसांपर्यंत पोचलीय. गेले अनेक दिवस सुरु असलेल्या पक्षांतर्गत नाराजी नाट्यानं रविवारी खळळ खट्याकचं रूप धारण केलं. महत्त्वाचं म्हणजे मनसेच्या शहर कार्यालयातच हा प्रकार घडला.

Dec 2, 2013, 05:53 PM IST