सीकेपी बँकेच्या ग्राहकांसाठी... पैसे परत मिळवण्यासाठी अशी आहे प्रक्रिया
खातेदारांनी त्यांचे KYC लवकरात लवकर बँकेत जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Jul 5, 2020, 03:55 PM ISTपुण्यात खातेदारांना फसवणाऱ्या चंदगड अर्बन बँकेची तोडफोड
पुण्यात आणखी एका बँकेकडून ग्राहकांची फसवणूक
Jan 7, 2020, 04:12 PM ISTपीएमसी बँकेचं विलिनीकरण रखडलं, खातेदार आणखी हवालदिल
राज्य सहकारी बँकेत विलीन होणं शक्य नसल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
Jan 1, 2020, 06:13 PM ISTठाणे | सभेत मुख्यमंत्र्यांना पीएमसी बँकेतील खातेदाऱ्यांचा घेराव
ठाणे | सभेत मुख्यमंत्र्यांना पीएमसी बँकेतील खातेदाऱ्यांचा घेराव
Oct 12, 2019, 03:10 PM ISTअच्छे दिन : मोदींच्या काळात स्विस बॅंकेतील भारतीयांच्या पैशात दुप्पटीने वाढ
स्विस बॅंकेतील काळा पैसा भारतात आणू, काळा पैसा स्विस बॅंकेत ठेवणाऱ्यांची नावे जाहीर करू असे अश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारला ४ वर्षे पूर्ण झाली.
Jun 29, 2018, 12:41 PM ISTSBI खातेदारांसाठी मोठी बातमी, २५ कोटी ग्राहकांना होणार फायदा
देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया(SBI) ने करोडो ग्राहकांना दिलासा दिलाय. बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावर लागणा-या पेनल्टीमध्ये कपात करण्यात आली आहे.
Mar 13, 2018, 12:54 PM ISTतुमचा हक्क : एटीएम कार्डावर तुम्हाला मिळतो 5 लाखांचा 'इन्शुरन्स'
तुमच्यापैंकी अनेकांकडे सरकारी किंवा गैर सरकारी बँकांचं एटीएम कार्ड असेल... या एटीएम कार्डावर तुम्हाला तब्बल 5 लाखांचा इन्शुरन्स कार्ड घेतल्या घेतल्या आपोआप मिळतो.
Apr 26, 2017, 09:17 AM ISTUPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा
UPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा
Mar 10, 2017, 02:16 PM ISTUPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा
पैशाची देवणाघेवाण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'युनायटेड पेमेंट इंटरफेस' म्हणजे 'यूपीआय' अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय.
Mar 10, 2017, 01:30 PM ISTखातेदारांचा पॅन नंबर घेणं आता बँकांना बंधनकारक
टॅक्स चोरी करणाऱ्यांच्या गळ्याचा फास आणखी आवळण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.
Jan 8, 2017, 07:14 PM ISTस्वीस बँकांच्या खातेदारांची माहिती होणार उघड!
काळा पैसा दडवून ठेवण्यासाठी स्वीस बँकांचा वापर होतो हे तर सगळ्यांनाच माहित झालंय. परंतु, आता स्वीस सरकारनं या बँकांमधील खातेदारांची माहिती आणि इतर तपशील भारतासह इतर देशांना देण्यासाठी तयारी दर्शविली आहे.
Oct 16, 2013, 08:59 PM IST