राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम दोषी, एक वर्षाचा तुरुंगवास
शासकीय कामात अडथळा आणि तोडफोड केल्याप्रकरणी दापोलीचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Dec 2, 2015, 01:22 PM IST