पोलिसांनी पकडल्या इतक्या कोटींच्या 500, 2000 च्या खोट्या नोटा
पोलिसांनी आलं मोठं यश
Apr 18, 2018, 03:40 PM IST९०० रुपयांना विकल्या जात आहेत २००० रुपयांच्या नोटा
सरकारने गेल्यावर्षी 2000 रुपयांच्या नव्या नोटा आणल्या होत्या. या दोन हजाराच्या बनावट नोटा देखील छापल्या जात आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी काशिदने सांगितलं की, त्याला 600 रुपयांत नोट मिळायची आणि तो ती 900 रुपयांत विकायचा.
Nov 18, 2017, 02:20 PM ISTखोट्या नोटा खपवणाऱ्या चौघांना ठाण्यातून अटक
खोट्या नोटा खपवणाऱ्या चौघांना ठाण्यातून अटक
Mar 16, 2017, 09:30 PM IST२००० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या फॅक्टरीचा भांडाफोड, बाजारात ७० लाख चालविलेत
देशाच्या चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर रिर्झव्ह बॅंकेने चलनात ५०० आणि २००० रुपयांची नव्या नोटा चलनात आणल्या. या नव्या नोटांची कोणीही नक्कल करु शकणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र, देशात काही ठिकाणी २००० रुपयांच्या नकली नोटा सापडत आहेत. तर उत्तर प्रदेशात चक्क नोटा छपाईंचा कारखानाच असल्याचे समोर आले. या कारखान्यातून ७० लाखांचे चलन बाजारात आले आहे.
Jan 5, 2017, 05:46 PM ISTड्युप्लिकेट नोटा बनवणाऱ्या डॉक्टरला कोल्हापुरात अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 04:21 PM ISTनोटबंदीनंतर या बातमीने मोदी सरकारची अडचण वाढू शकते
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात एक उद्देश हा खोट्या नोटा चलनातून बाद करणे हा होता. पण आता लक्षात येत आहे की जुन्या नोटांसोबत खोट्या नोटाही बँकांमध्ये जमा होत आहे.
Dec 6, 2016, 06:13 PM IST