ख्वाजा युनुसच्या आईला २० लाखांची भरपाई
ख्वाजा युनुसच्या आईला २० लाख रूपयांची भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यसरकाला दिले आहेत. ख्वाजाच्या आईनं दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना न्यायालयानं हा आदेश दिलाय.
Apr 11, 2012, 02:12 PM ISTख्वाजा युनुसच्या आईला २० लाख रूपयांची भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यसरकाला दिले आहेत. ख्वाजाच्या आईनं दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना न्यायालयानं हा आदेश दिलाय.
Apr 11, 2012, 02:12 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.