कोणत्या आजारामुळे होतो सर्वात वेदनादायक मृत्यू?
Which disease causes the most painful death: कोणत्या आजारामुळे होतो सर्वात वेदनादायक मृत्यू? स्वादुपिंड आणि हाडांचा कर्करोग झाला की असह्य वेदना होतात. जर कोणाला रेबीज झाला असेल तर त्याची लक्षणे खूप गंभीर असतात. योग्य उपचार न केल्यास तीव्र वेदना होऊन मृत्यू होऊ शकतो.
Oct 2, 2024, 08:02 PM ISTपाकिस्तानला 'या' गंभीर आजाराची लागण
पाकिस्तानमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ५० हजारच्या वर गेली आहे.
Oct 14, 2019, 08:24 AM ISTदूध पिण्याआधी चुकूनही खाऊ नका या गोष्टी, होऊ शकतात गंभीर आजार
जाणून घ्या कोणती ती गोष्ट आहे दुध पिण्याआधी किंवा प्यायल्यानंतर खाऊ नये.
Apr 11, 2018, 03:52 PM ISTया अभिनेत्याला झाला गंभीर आजार, प्रार्थना करण्यासाठी केली विनंती
अभिनेता इरफान खान याला कोणत्यातरी आजाराने ग्रासलं असल्याची भीती आहे. त्याने याची माहिती ट्विटरवर दिली आहे.
Mar 5, 2018, 07:14 PM ISTटॉयलेटमध्ये फोन वापरण्याचा हा आहे धोका
टॉयलेटमधये फोन घेऊन जाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाता म्हणजे गंभीर आजाराल निमंत्रण देऊन येता. कसे? ते घ्या जाणून…
Sep 20, 2017, 09:03 PM ISTमहाराष्ट्रातील तरुणीमध्ये हा भयंकर आजार वाढतोय
लातूरमध्ये पाण्याची भीषण अवस्था आहे. पाण्यासाठी घरातला प्रत्येक माणूस हा भटकत आहे. अशा परिस्थितीत एक गंभीर आजार महाराष्ट्रातील तरुणींमध्ये आढळून आलाय.
Mar 29, 2016, 10:15 PM IST