गरीबांच्या खात्यात 5 वर्षात 3 लाख 60 हजार

गरीबांच्या खात्यात 5 वर्षात 3 लाख 60 हजार देणार- राहुल गांधी

 देशातील 20 टक्के गरीबांच्या खात्यात थेट 3 लाख 60 हजार रुपये पाच वर्षात जमा करणार' असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

Apr 4, 2019, 08:07 PM IST