गर्भावस्था

गर्भावस्थेत 'हे' पदार्थ खाणे टाळा, कारण.....

आरोग्यास ठरू शकतील घातक

Jul 3, 2019, 11:43 AM IST
 Hitguj Dr Prathna Shah Deshpande On High Risk Pregnency And Advance Treatment 26 December 2018 PT21M54S

हितगुज | डॉ. प्रार्थना शाह- देशपांडे गर्भावस्थेतील अर्भकाचे विकार आणि आधुनिक उपचार

हितगुज | डॉ. प्रार्थना शाह- देशपांडे गर्भावस्थेतील अर्भकाचे विकार आणि आधुनिक उपचार
Hitguj Dr Prathna Shah Deshpande On High Risk Pregnency And Advance Treatment 26 December 2018

Dec 26, 2018, 05:25 PM IST

...गर्भावस्थेत असा असावा आईचा आहार!

आई बनण्याचा अनुभव निराळाच... गर्भवती मातांनी गर्भावस्थे दरम्यान आपल्या जेवणाकडे विशेष लक्ष द्यायला हवं... त्या जे खातात त्यातूनच त्यांच्या गर्भातील भ्रूणांना पोषण मिळतं, हे त्यांनी विसरता कामा नये. यासाठीच त्यांनी गर्भावस्थेत आहाराची विशेष काळजी घेणं आणि पौष्टीक आहार घेणं गरजेचं आहे. 

Dec 31, 2016, 02:32 PM IST

VIDEO : गर्भावस्थेत असताना दगा देणाऱ्या पतीला पत्नीनं असा शिकवला धडा

ब्राझिलच्या सेलँडियामध्ये राहणाऱ्या एका महिलेनं पतीकडून धोका मिळाल्यानंतर त्याला असा काही धडा शिकवलाय की हा व्हिडिओ आता वायरल झालाय.

Dec 11, 2015, 12:54 PM IST

प्रेग्नेंसी दरम्यान ताण ठेवा दूर

जर आपण गरोदर असाल, तर जितकं शक्य असेल तितकं ताण-तणावापासून दूर राहा. कारण एका अभ्यासात पुढे आलंय की, गरोदर महिलेच्या ताणामुळं संबंधित हार्मोन्सचा भ्रूणाच्या विकासावर परिणाम वाईट होतो. 

Jan 27, 2015, 03:01 PM IST

गर्भधारणेचा कालावधी कमी करतं जास्त तापमान

जर तुम्हाला गर्भवती आहे आणि आपलं बाळ पूर्णपणे निरोगी आणि सुदृढ असावं, असं आपल्याला वाटतं तर तापमान वाढण्याआधी तुम्ही कुठं थंडीच्या ठिकाणी राहा. कारण वाढलेलं तापमान तुमच्या गर्भधारणेचा कालावधी कमी करू शकतो. एका अभ्यासानुसार हे सांगण्यात आलंय की, जर चार-सात दिवस गर्भवती महिला ३२ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात राहत असेल, तर महिलेची डिलिव्हरी वेळेआधीच होण्याचं प्रमाण २७ टक्क्यांनी वाढतं.

Apr 3, 2014, 09:10 AM IST