गायीचे दूध

गायीचं की म्हशीचं दूध प्यावं? कशाचे जास्त फायदे?

Cow or buffalo Milk:  म्हशीच्या दुधात जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि विटामिन डी आहे. यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. वजन वाढवणे किंवा मांसपेशी निर्माण करु इच्छिणाऱ्यांसाठी म्हशीचं दूध योग्य आहे. म्हशीच्या दुधात प्रोटीन आणि आयर्नची मात्रा जास्त असते. पोषक तत्वांचे सेवन करु इच्छिणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. गायीचे की म्हशीचे दूध प्याव हे व्यक्तीगत प्राथमिकता, उपलब्धता आणि पोषण संबंधी आवश्यकतेवर ठरवू शकता.

Jan 11, 2024, 04:21 PM IST

आता गायीच्या दुधातही भेसळ, नाशिकमध्ये दुधाचा मोठा साठा जप्त

Nashik Cow Milk Adulteration: निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात कातकडे मळा येथे भेसळ दूध तयार होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली आहे. 

Oct 10, 2023, 06:06 PM IST

गायीचे ४ तर म्हशीचे दूध ५ रुपयांनी महाग

खासगी दूध उत्पादकांपाठोपाठ सहकारी दूध उत्पादक संघांनीही दूध दरवाढीचा प्रस्ताव ठेवलाय. गायीच्या दुधात प्रतिलिटर चार रुपयांची तर म्हशीच्या दुधात प्रतिलिटर 5 रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवलाय.

Oct 4, 2012, 05:08 PM IST