१ डिसेंबरला १ करोड गॅस कनेक्शन बंद होणार, यात तुमचं नाव तर नाही ना?
आपल्या हातात आता काही दिवस राहिलेले आहेत. सरकार १ डिसेंबर रोजी जवळ जवळ १ कोटी गॅस कनेक्शन बंद करणार आहे.
Nov 16, 2018, 07:42 PM ISTGood News : मागासवर्गीयांना मोफत एलपीजी गॅस जोडणी
देशातल्या सर्व दलित आणि मागासवर्गीयांना मोफत एलपीजी गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Apr 21, 2018, 08:08 AM ISTगुड न्यूज: आता गॅस कनेक्शन मिळणार ऑनलाइन
आता नव्या गॅस कनेक्शनसाठी आता गॅस एजन्सीत जाऊन नंबर लावण्याची गरज नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ऑनलाईन गॅस कनेक्शन देण्याची सुविधा रविवारी सुरू करण्यात आलीय. या सुविधेसह आता २ किलोचं गॅससिलेंडरही आता ऑनलाइन मिळणार आहे.
Sep 1, 2015, 11:58 AM ISTनवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेणाऱ्यांसाठी खुशखबर
ज्यांना एलपीजी गॅस कनेक्शन हवं आहे, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार नवीन गॅस कनेक्शनसाठी आता तुमची डोकेदुखी होणार नाही. ही प्रक्रिया ऑनलाईन पार पडणार असल्याने तुम्हाला गॅस एजन्सीच्या चकरा मारण्याची वेळ येणार नाहीय. तर ऑनलाईनमुळे तुम्हाला हे सर्व सोपं होणार आहे.
Aug 21, 2015, 08:44 PM ISTएकाच पत्त्यावरील दोन गॅस कनेक्शन बंद होणार नाहीत
आधार कार्डला गॅस कनेक्शन जोडण्याची योजना तूर्तास स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आहे.
Feb 22, 2014, 11:12 AM IST`आधार`चे साईड इफेक्ट्स...
सरकारने देशाच्या २८९ जिल्ह्यात आधारकार्डाच्या आधारे घरगुती गॅसची सबसिडी देण्याची योजना सुरू केलीय. मात्र, ग्राहकांना आता आधारचेच साईड इफेक्ट्स पाहायला मिळत आहेत.
Jan 14, 2014, 11:53 PM IST