गोड आरोग्यासाठी धोकादायक, या चार पदार्थाने वाढते वजन, राहा सावधान
या चार पदार्थांमुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होते. हे चार पदार्थ आरोग्याचे दुश्मन आहेत.
Oct 30, 2018, 05:51 PM ISTतुम्हालाही वाटतं गोड खाऊन डायबिटीज होतो ?
तुम्हाला माहितेय का केवळ गोड खाऊन कधी डायबिटीज होत नाही.
Jun 10, 2018, 07:00 PM ISTगोडावर ताव मारण्याआधी लक्षात ठेवा या ५ टीप्स
दिवाळी हा सण आनंदाचा, रंगांचा आणि गोडाधोडाचा आहे.
Oct 18, 2017, 08:21 AM ISTयुती गोड बोलून तोडायला हवी होती- नितिन गडकरी
शिवसेनेला युती तोडायची होती तर ती गोड बोलून तोडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे 25 वर्षे युतीत शिवसेना सडल्याचा आरोप चुकीचा आहे. युतीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. तसंच दोन्ही पक्षांकडून होत असलेले आरोप-प्रत्यारोपही योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Jan 28, 2017, 12:35 PM ISTजेवणाच्या आधी गोड का खाऊ नये?
जेवण घेताना आधी गोड खाऊ नये, असे सांगितले जाते. ते बरोबर आहे. सुरुवात नेहमी मसालेदार पदार्थाने करावी आणि शेवट गोड खाऊ करावा. त्याचे अनेक फायदे आहेत.
Mar 3, 2016, 12:09 PM ISTगरम-थंड ब्राऊनी खूप आवडतेय... पण जरा याकडेही लक्ष द्या!
तुमच्या चांगल्या तब्येतीसाठी तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी खूपच महत्त्वाच्या ठरतात. तुम्ही काय खाताय, कसं खाताय इतकंच काय तर तुम्ही कोणत्या पदार्थासोबत कोणता पदार्थ खाताय हेदेखील तितकंच महत्त्वाचं ठरतं.
Dec 8, 2015, 01:41 PM ISTचिंच, चॉकलेट की... तुम्हाला काय खावसं वाटतंय... आणि का?
अरे, आज ना मला काहीतरी खावंसं वाटतंय? काहीतरी चटपटा, तिखट, गोड, आंबट किंवा चॉकलेट... असे अनेक पदार्थ कधी आणि कोणाला खावेसे वाटतील सांगता येत नाही... पण, असं अचानक आपल्याला काहीतरी स्पेशल खावंसं का वाटतं? याचा कधी विचार केलात...
Oct 15, 2015, 04:00 PM ISTगोड शीतपेयाची कटू कहाणी !
केवळ सरबत, ज्यूसमुळे तुमचं आरोग्य धोक्यात आहे असं नाही तर भेसळयुक्त कोल्ड्रिंक्सही विविध आजारांना निमंत्रण देवू शकतात.
Apr 23, 2013, 01:49 PM ISTमहिलांनो जास्त गोड खाऊ नका...
प्रत्येक स्त्रीच्या आरोग्य व सौंदर्य या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळे महिलांनी आपल्या खाण्याबाबतही जागरूक असायला हवं.
Apr 23, 2013, 08:33 AM IST