गोपाळकाला

नश्वर जगाचा त्याग करत देखणी मराठमोळी अभिनेत्री जगतेय मीरेसारखं आयुष्य

Janmashtami 2024 : कृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानं संपूर्ण देशासह जगभरात उत्साह पाहायला मिळत असतानाच एक अनोखी कहाणीसुद्धा सर्वांसमोर आली आहे. 

 

Aug 26, 2024, 12:29 PM IST

गोविंदाssss! दहीहंडीसाठी मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी; चुकूनही करू नका 'ही' कामं

Mumbai News : अवघ्या काही दिवसांनंतर मुंबईत दहीहंडिचा उत्साह पाहायला मिळणार असून, अनेक गोविंदा पथकं या दिवशी मानवी मनोरे रचताना दिसतील... 

 

Aug 23, 2024, 07:38 AM IST

विष्णूचे दशावतारांची गोष्ट : मत्स्य ते कल्की अवतार

दशावतार हे विष्णूने १० वेळा घेतलेले आहेत. हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरूपात प्रसिद्ध आहेत.

Sep 7, 2023, 01:50 PM IST

Dahi Handi Wishes 2023: दहीहंडी, गोपाळकाला निमित्त नातलगांना द्या 'या' खास शुभेच्छा

Dahi Handi Wishes 2023 in Marathi: देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जोशात आणि आनंदात साजरा केला जातो. ढाक्कुमाकूम च्या तालावर अबालवृद्ध ठेका धरतात. तर अशा  या सर्वांच्या लाडक्या सणाच्या शुभेच्छा आपल्या कुटुंबीयांना खास मराठीतून द्या. देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जोशात आणि आनंदात साजरा केला जातो. ढाक्कुमाकूम च्या तालावर अबालवृद्ध ठेका धरतात. तर अशा  या सर्वांच्या लाडक्या सणाच्या शुभेच्छा आपल्या कुटुंबीयांना खास मराठीतून द्या. 

Sep 7, 2023, 12:23 PM IST

Dahi Handi 2023: 'ही' आहेत मुंबईतील प्रसिद्ध दहिहंडीची ठिकाण; तुम्हाला माहिती आहे का?

Famous Dahi Handi Places in Mumbai 2023: मुंबईतील प्रसिद्ध दहिहंडी उत्सव. येथील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी होतो.  येथे गोविंदा पथकावंर लाखोंच्या बक्षिसांची खैरात करण्यात येते.  

 

Sep 6, 2023, 11:44 PM IST

मुंबईत दहिहंडी उत्सवाची धूम; आरोग्य यंत्रणा सज्ज

Dahi Handi 2023: मुंबई शहर आणि उपनगरासाठी 7 सप्टेंबरला सरकारी कार्यालयांना दहीहंडीची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेय. 

Sep 6, 2023, 08:30 PM IST

गोपाळकाला सुट्टीबाबतचा शाळा, महाविद्यालयातील संभ्रम दूर

गोपाळकाला सुट्टीबाबतचा शाळा, महाविद्यालयातील संभ्रम दूर करण्यात आला 

Aug 23, 2019, 08:47 PM IST

यंदा 'आवाजाशिवाय' गोविंदा साजरा होणार?

आजपर्यंत विविध प्रकारचे बंद आपण पाहिले असतील पण येत्या १५ ऑगस्टला महाराष्ट्रात होणार आहे लाऊड स्पीकर बंद आंदोलन...

Aug 11, 2017, 08:56 PM IST

देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह

देशभरात जन्माष्टमीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबई आणि दिल्लीच्या इस्कॉन मंदिरात भाविकांची मोठी गर्दी यानिमित्तानं पाहायला मिळतेय. 

Aug 18, 2014, 09:28 AM IST

दहीहंडीमध्ये लहान मुलांना बंदी...तुमचे मत काय?

राज्यात दहीहंडी उत्सवात दहा ते आठ थर पाहायला मिळतात. मात्र, या मानवी मनोऱ्यावर शेवटच्या टोकाला असतो तो पाच ते सात वर्षांचा चिमुडा. मात्र, हा उंच मनोरा कोसळतो त्यावेळी थराच्या वरती असलेल्या लहानग्या बाळगोपालचा जीव टांगणीला असतो. अनेकदा सराव दरम्यान आणि दहीहंडीच्यावेळी अपघात घडलेत. हे अपघात पाहता जनहीत याचिका दाखल केल्यानंतर यावर आता बंदी मुंबई उच्च न्यायालयाने घातलेय. याबाबत तुम्हाला काय वाटते. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कळवा.

Aug 12, 2014, 03:02 PM IST