आयपीएलमध्ये 6 सामने हरणाऱ्या आरसीबीला आणखी एक धक्का, स्टार खेळाडूने घेतला ब्रेक
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात सात पैकी सहा सामने हरणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पॉईंटटेबलमध्ये सर्वात तळाला आहे. यातच आरसीबीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीमचा स्टार फलंदाजाने हंगामाच्या मध्यातच अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे.
Apr 16, 2024, 04:23 PM ISTआयपीएलमध्ये बंगळुरुसाठी 16.50 कोटीचा खेळाडू ठरतोय खलनायक, तीनवेळा शुन्यावर बाद
IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी आयपीएलचा सतरावा हंगामही निराशाजनक ठरताना दिसतोय. यंदाच्या हंगामात आरसीबीला केवळ पंजाबविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवता आला आहे. आरसीबी पॉईंटटेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे.
Apr 12, 2024, 05:51 PM ISTआयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम जमा झाला आहे. अशी कामगिरी करणारा आयपीएलमधला तो पहिला फलंदाज ठरला आहे.
Apr 2, 2024, 03:49 PM ISTGlenn Maxwell: का बेशुद्ध पडला होता मॅक्सवेल? खरंच नशेत होता खेळाडू? अखेर समोर आली सत्य कहाणी
Cricket Australia: गेल्या आठवड्यात अॅडलेडमध्ये रात्री उशिरा दारूच्या सेवनाने तो बेशुद्ध झाला आणि त्याला उठवल्यानंतरही तो शुद्धीत येऊ शकला नाही. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. एका अहवालात ही बाब समोर आली आहे.
Jan 24, 2024, 08:30 AM ISTग्लेन मॅक्सवेलची अचानक प्रकृती खालावली, काल रात्री नेमकं काय झालं? ऑस्ट्रेलिया क्रिकेट करणार चौकशी!
Glenn Maxwell hospitalised : ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅटर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. मॅक्सवेलला कोणतीही दुखापत किंवा आजार नाही. मात्र, एका वेगळ्याच कारणामुळे त्याला रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला.
Jan 22, 2024, 04:57 PM ISTशुभमन गिलसह अनेक क्रिकेटर्सला जाणवतो क्रॅम्पचा त्रास, क्रॅम्प येण्याची कारणे आणि उपाय?
वर्ल्डकप स्पर्धा आता अगदी अंतिम टप्प्यात आहे. रविवारी अंतिम सामना इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगणार आहे. वर्ल्डकप दरम्यान अनेक क्रिकेटर्सचा क्रॅम्पचा त्रास सहन करावा लागला. यामागची कारणे आणि उपाय जाणून घेणार आहोत.
Nov 17, 2023, 09:34 AM IST6,6,6,6,6,4,6,6... मॅक्सवेलची 'बाप' खेळी, डबल सेंच्यूरीच्या वादळात अफगाण चक्काचूर; पाहा Video
Glenn Maxwell Double Century : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने ऑस्ट्रेलियाला पराभवाच्या उंभरठ्यातून बाहेर काढलं. मॅक्सवेलने आभाळ देखील ठेंगणं केलं. ना परिस्थितीशी हरला, ना दुखापतीने खचला. तो फक्त लढत राहिला, तेही अंतिम क्षणापर्यंत...
Nov 7, 2023, 11:28 PM IST
AUS vs NED : ग्लेन मॅक्सवेल याने रचला इतिहास! ठोकलं वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात जलद शतक
Fastest Century in World Cup : ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड (AUS vs NED) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने वादळी शतक ठोकलं. मॅक्सवेलने वर्ल्ड कपमध्ये 40 बॉलमध्ये शतक पूर्ण करत इतिहास रचला आहे.
Oct 25, 2023, 06:05 PM ISTमुलगा झाला हो! ग्लेन मॅक्सवेल झाला बाबा; चिमुकल्याचं ठेवलं 'हे' अनोखं नाव
Glenn Maxwell Became Father: वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. मॅक्सवेलची भारतीय वंशाची पत्नी विनी रमन (vini raman) हिने एका मुलाला जन्म दिला आहे.
Sep 15, 2023, 02:09 PM ISTGlenn Maxwell होणार बाबा ; पाहा भारताच्या जावयाचे पत्नीसोबतचे रोमँटिक Photos
2022 मध्ये ग्लेन मॅक्सवेल यानं विनी रमण (Glenn Maxwell Wife) हिच्याशी लग्नगाठ बांधली आणि सहजीवनाच्या एका नव्या आणि तितक्याच सुरेख प्रवासाची सुरुवात केली.
May 12, 2023, 02:26 PM ISTRCB vs LSG: थरारक... स्टॉयनिसने मारलं निकोलसने खेचलं, अखेर आवेशने सोडवला आरसीबीचा पेपर!
RCB vs LSG, IPL 2023: अखेरीस मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि निकोलस पुरन (Nicholas Pooran) यांनी सुत्र हातात घेतली आणि लखनऊने बंगळुरूचा दारुण पराभव केला आहे.
Apr 10, 2023, 11:34 PM ISTमाझी होशील का...? ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची भारतीय तरुणीला लग्नाची मागणी
जवळपास गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ....
Feb 27, 2020, 11:03 AM ISTमानसिक आजारामुळे ग्लेन मॅक्सवेलचा क्रिकेटमधून ब्रेक
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे.
Oct 31, 2019, 09:48 PM ISTINDvsAUS: मॅक्सवेलचं खणखणीत शतक, भारतानं मॅच आणि मालिका गमावली
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियाचा ७ विकेटनी दणदणीत विजय झाला आहे.
Feb 27, 2019, 10:35 PM ISTआयपीएलभोवती पुन्हा संशयाचे ढग
नेहमीच वादात असलेल्या आयपीएलबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
Jul 24, 2018, 09:32 PM IST