ग्वालियर

मध्यप्रदेशात IAFच्या 'मिग २१'ला अपघात, दोन्ही पायलट सुरक्षित

रशियन बनावटीचं 'मिग २१' हे सुपरसॉनिक लढावू विमान आहे

Sep 25, 2019, 11:24 AM IST

अज्ञाताकडून 'डान्सिंग अंकल'च्या मेव्हण्यावर गोळीबार

ज्या मेव्हण्याच्या लग्नात डान्स करत 'डब्बू अंकल' फेमस झाले त्याच मेव्हण्यावर गोळीबार

Jul 17, 2018, 01:19 PM IST

एटीएम कार्डची माहिती गुप्त ठेवूनही 3.42 लाख खात्यातून गायब

एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती सुरक्षित ठेवा असा सल्ला सतत दिला जातो. मात्र ग्वालियरमधील एका जवानाने कधीच त्याचे एटीएम डिटेल्स शेअर केले नाहीत, ओटीपीची माहिती इतरांना दिली नाही तरीही कोणताही संदेश न देता 27 दिवसात 3.42 लाख रूपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 

May 27, 2018, 06:02 PM IST

सॅनिटरी नॅपकिनवर लिहिला पंतप्रधान मोदींसाठी मेसेज

केंद्र सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी लावण्याबाबत घोषणा केल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये याला विरोध दर्शवण्यात आलाय. 

Jan 10, 2018, 11:58 AM IST

VIDEO : 'या' प्रॉपर्टी डिलरची भररस्त्यात गोळी झाडून हत्या

बुधवारी संध्याकाळी एका प्रॉपर्टी डिलरची अमानुषपणे हत्या करण्यात आली. 

Dec 14, 2017, 01:33 PM IST

नथुराम गोडसेचा पुतळा पोलिसांकडून जप्त

ग्वालियर जिल्ह्यातल्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात पाच दिवसांपूर्वी नथुराम गोडसेचा पुतळा बसवला होता. 

Nov 21, 2017, 11:36 PM IST