घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेला आली जाग, आयुक्तांनी सर्व वॉर्डांना दिले 'हे' निर्देश
Ghatkopar Hoarding Collapsed : सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
May 14, 2024, 08:32 PM IST4 फूट मागे असते तर वाचला असता; घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील टॅक्सी चालकाचा मृत्यू
घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील टॅक्सी चालकाचा मृत्यू झाला आहे. घटना घडण्याआधी काही मिनिटांपूर्वी त्याने घरी फोन केला होता. घरी येतोय असं त्याने कुटुंबियांना सांगितले. मात्र, घरी त्याचा मृतदेहच पोहचला.
May 14, 2024, 07:25 PM ISTघाटकोपर दुर्घटना : 'ते' विमान शाळेवर पडले असते तर...
इथे साधारणपणे बाराशे विद्यार्थी शिक्षण घेतात..
Jun 29, 2018, 11:28 AM ISTघाटकोपर दुर्घटना : विमानातला 'ब्लॅक बॉक्स' सापडला, 'या' गोष्टींचा होणार उलगडा
नुकताच या विमानातून ब्लॅक बॉक्स सापडलाय. या फ्लाईड रेकॉर्डरमधून अतिशय महत्त्वाची माहिती मिळणार आहे.
Jun 28, 2018, 03:05 PM ISTघाटकोपर दुर्घटना, सुनील शितप बाहेर पडल्यानंतर इमारत कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2017, 01:31 PM ISTघाटकोपर दुर्घटना, सुनील शितप बाहेर पडल्यानंतर इमारत कोसळली
घाटकोपरमध्ये २५ जुलैला कोसळलेल्या साई सिद्धी अपार्टमेंट या इमारतीबाबत धक्कादायक माहिती झी मीडियाच्या हाती आली आहे.
Aug 11, 2017, 07:48 AM ISTघाटकोपर दुर्घटना : ढिगाऱ्याखाली तब्बल १५ तास दबून ते बचावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2017, 06:14 PM ISTघाटकोपर दुर्घटना : ढिगाऱ्याखाली तब्बल १५ तास दबून ते बचावले
'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेत आला. ढिगाऱ्याखाली तब्बल १५ तास दबून असूनही ५७ वर्षीय राजेश जोशी बचावलेत.
Jul 27, 2017, 05:27 PM ISTघाटकोपर दुर्घटनेची 'पारदर्शक' चौकशी करा - राणे
घाटकोपर इमारत दुर्घटनेत १७ जणांचा नाहक बळी गेलाय. या घटनेची 'पारदर्शक' चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्री यांनी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील समितीमार्फत चौकशी करणार, असल्याचे आश्वासन दिलेय, अशी माहिती राणे यांनी दिली.
Jul 26, 2017, 10:38 PM ISTघाटकोपर इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत
घाटकोपर येथील सिद्धी-साई इमारत दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेय.
Jul 26, 2017, 07:07 PM ISTघाटकोपर दुर्घटनेवर विधीमंडळात पडसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 04:49 PM ISTघाटकोपर दुर्घटना : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री
Jul 26, 2017, 09:20 AM ISTऱोखठोक : अभद्र युतीचे बळी २५ जुलै २०१७
Jul 26, 2017, 12:01 AM ISTघाटकोपर दुर्घटना : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री
घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
Jul 25, 2017, 11:25 PM ISTघाटकोपर दुर्घटना : शिवसेनेचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितप याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनील शितपने रुग्णालयात केलेल्या अंतर्गत बदलांनामुळे इमारत पडल्याचा आरोप रहिवाश्यांनी केलाय.
Jul 25, 2017, 10:35 PM IST