स्पॉटलाईट । ‘घुमा’ सिनेमाच्या टीमसोबत खास बातचीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2017, 01:22 PM ISTनागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडेनंतर आता महेश रावसाहेब काळे...
पश्चिम घाटावरच्या एकाच महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले तीन दिग्दर्शक मराठी सिनेमांत आपला ठसा उमटवताना दिसतायत...
Sep 27, 2017, 06:37 PM IST'घुमा'तलं पसायदान मराठीसाठी तळमळ वाढवणार
घुमा या मराठी सिनेमातील पसायदान आता यूट्यूबवर आलं आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानावर चित्रित केलेली मराठी शाळांची लवकरच कशी स्थिती होईल, याचं विदारक चित्र यात मांडण्यात आलं आहे.
Sep 26, 2017, 10:07 PM ISTमल्टिप्लेक्सवाल्यांचा समाचार घेईन, शिवसेना 'घुमा'च्या पाठीशी !
घुमा हा सिनेमा ग्रामीण भागातील मराठी आणि इंग्रजी शिक्षणावर आधारीत आहे, हा सिनेमा सर्वांचं आकर्षण ठरत आहे, मात्र फार कमी ठिकाणी...
Sep 24, 2017, 08:53 PM ISTलावणी 'इंग्लिश शिकवून सोडा'
'घुमा' या मराठी सिनेमात एक फक्कड लावणी ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे.
Sep 22, 2017, 10:05 PM ISTअजय गोगावलेंनी गायलं 'वणवा पेटला'
महेश रावसाहेब काळे यांचा घुमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठीत सध्या घुमा सिनेमाकडे सर्वांची नजर लागून आहे.
Sep 22, 2017, 08:51 PM ISTमातीशी नाळ जोडलेल्या एका युवा दिग्दर्शकाची प्रेरणादायी कहाणी..
अहमदनगर जिल्हा तसा ग्रामीण भाग म्हणूनच ओळखला जातो. अ.नगर शहराला मोठा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास लाभला आहे. नगर जिल्यात ब-याच जणांचा प्रमुख व्यवसाय हा शेती. जिल्ह्यातील खडकीमधल्या अशाच एका शेतकरी कुटुंबात महेश काळे जन्माला आला. महेश हा रावसाहेब यांचा एकुलता एक मुलगा.
Sep 15, 2017, 08:46 PM IST‘घुमा’चा प्रोमो प्रदर्शित
घुमा मराठी चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Sep 9, 2017, 01:15 PM ISTबोगस इंग्लिश मीडियमची लाज काढणारा सिनेमा मराठीत येतोय...
अशामुळे नेमकी काय परिस्थिती निर्माण होते, याचं वास्तव 'घुमा' या मराठी सिनेमात असल्याचं सांगण्यात येत आहे.
Sep 9, 2017, 01:10 PM IST'घुमा'च्या टीमशी एक्सक्लुझिव्ह बातचीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2017, 04:56 PM IST