चंद्रकांत पाटलांचा टोला

सुप्रिया सुळेंच्या सेल्फीला चंद्रकांत पाटलांचा टोला

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या खड्डयांसोबत सेल्फी काढल्याच्यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार पलटवार केला आहे.

Nov 9, 2017, 03:00 PM IST