सतत वापरल्याने चहाची गाळणी झालीय काळी, 'या' टिप्स वापरून करा पुन्हा नव्यासारखी
Kitchen Cleaning Tips: सगळ्यांच्या घरी रोज चहा बनवलाच जातो. पण त्यामुळे गाळणीवर येणाऱ्या डागांचा सगळ्यांना कंटाळ येतो. चहा गाळायची गाळणी झाली काळी, या टिप्स फॉलो केल्यातर लगेच काही मिनिटांमध्ये चमकू लागेल.
Jul 14, 2024, 04:40 PM IST२०१७ मधील सर्वात लोकप्रिय रांगोळी, पाहिलीय तुम्ही?
यूट्यूबने २०१७ मधील सर्वात टॉपवर असलेल्या भारतातील १० व्हिडीओंची यादी 'प्ले लिस्ट'ला लावून जाहीर केली आहे.
Dec 8, 2017, 07:39 PM IST