जगातील सर्वात मोठा प्रयोग! ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार; अचंबित करणारे भारतीय तंत्रज्ञान
Chandrayaan 4 : लवकरच SPADEX (Space Docking Experiment) मिशन लाँच केले जाणार आहे. या मोहिमेअंतर्ग ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार आहे.
Oct 14, 2024, 04:44 PM IST4 सेकंद उशीर झाला नसता तर चांद्रयान 3 क्रॅश झाले असते; ISRO च्या वैज्ञानिकांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
चांद्रयान 3 मोहिमेबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. लाँचींगला उशीर झाला नसता तर ही मोहिम फेल गेली असती.
Apr 29, 2024, 11:46 PM ISTचांद्रयान मोहिमेसंदर्भात इस्रोचा नवा दावा; अद्यापही Mission chandrayaan सुरुच, कारण....
ISRO chandrayaan 3 : इस्रोकडून चांद्रयान मोहिमेसंदर्भात मोठा दावा. येत्या काळात भारतीय अंतराळ संशोधन संस्था नेमकी कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणार? पाहा...
Apr 18, 2024, 11:34 AM IST
भारताच्या चांद्रयान 3 ला जे जमलं नाही ते जपानच्या स्लिम लँडरने करुन दाखवलं
जपानच्या स्लिम लँडरने नवा विक्रम रचला आहे. भारताचे चांद्रयान 3 जे करुन शकलं नाही ते स्लीम लँजरने करुन दाखवले आहे.
Feb 26, 2024, 06:27 PM ISTआग ओकणाऱ्या सूर्यासमोर कसा टिकला इस्रोच्या Aditya-L1 चा कॅमेरा? पाहा तो काम तरी कसा करतो
ISRO AdityaL1 : चांद्रयान 3 च्या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर इस्रोनं आदिक्य एल1 ही मोहिम हाती घेतली आणि थेट सूर्याविषयीची रहस्य जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले.
Dec 14, 2023, 02:17 PM IST
तब्बल 9200 कोटींच्या कमाईने 'या' गृहस्थांचं नशीब पालटलं; Chandrayaan ठरलं निमित्त
Chandrayaan 3 : फक्त इस्रोपुरताच नव्हे, तर चांद्रयान 3 ची मोहिम इतरही अनेक मंडळींसाठी फायद्याची ठरली. ती मंडळी नेमकी कोण? पाहा...
Dec 7, 2023, 10:34 AM ISTChandrayaan 3 Update : ठरलं तर, 2040 मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पोहोचणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा
Chandrayaan 3 Update : कोण जाणार, कसं जाणार? इस्रोवर मोठी जबाबदारी सोपवत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी
Dec 7, 2023, 08:42 AM IST
Chandrayaan 3 पृथ्वीच्या दिशेनं परततंय; इस्रोनं Photo शेअर करत दिली मोठी अपडेट
Chandrayaan-3 Update: इस्रोकडून अतिशय मोठी मोहिम हाती घेत जुलै महिन्यात चांद्रयान 3 चंद्राकडे पाठवलं. ज्यानंतर चंद्रासंदर्भातील बरीच माहिती जगासमोर आली.
Dec 5, 2023, 10:36 AM IST
चंद्रावरील खड्ड्यांमध्ये पाणी कुठून आले? चांद्रयान 3 करणार उलगडा
भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. या मोहिमेतून चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडली आहेत. यामुळे चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्पप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे.
Nov 28, 2023, 06:21 PM ISTचांद्रयान 3 बद्दल सर्वात मोठी अपडेट: चंद्राभोवती घिरट्या मारताना दिसले 'हे' खास उपकरण
चांद्रयान 3 बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान 3 चे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राभोवती घिरट्या घालत आहे.
Oct 31, 2023, 08:46 PM ISTMoon Walk: चंद्रावर असा दिसतो फॅशन शो, Video पाहून म्हणाल कसलं भारीये हे!
Fashion on Moon : चंद्राचं आपल्या आयुष्यातील स्थान नेमकं किती महत्त्वाचंय हे आपण जाणतो. हाच चंद्र आता फॅशन जगतातही आपली जागा बनवतोय बरं!
Oct 20, 2023, 10:54 AM ISTचांद्रयान 3 चं पुढे काय झालं? विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हरसंदर्भात माजी इस्रोप्रमुखांनी केला मोठा उलगडा
Chandrayaan 3 मोहिमेमुळं भारतीय अवकाश क्षेत्रानं जगभरात नावलौकिक मिळवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिलाच देश ठरला. आणि मग...
Oct 7, 2023, 11:18 AM IST
स्लीपमोडवर असलेले चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय का होत नाहीत? समोर आले कारण
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचे रिसीव्हर ऑन आहेत. 22 सप्टेंबरपासून इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
Sep 30, 2023, 08:05 PM ISTअंतराळातून कसा दिसतो पृथ्वीवरील सूर्योदय! जपानच्या यानने घेतलेला फोटो एकदा पाहाच
7 सप्टेंबर 2023 रोजी जपानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) अर्थात मून स्नायपरने आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) अवकाशात झेपावले आहे. या मून स्नायपरने पहिला फोटो पाठवला आहे.
Sep 28, 2023, 05:36 PM ISTISRO च्या माजी प्रमुखांकडून चांद्रयान 3 बाबतची मोठी अपडेट, ‘अजून तरी कहाणीचा शेवट नाही!’
Chandrayaan 3 Latest Update : अंतराळ क्षेत्रात भारताचं नाव उंचावणाऱ्या चांद्रयान 3 संदर्भातील माहिती देताना काय म्हणाले के. शिवन? पाहा आणि समजून घ्या.
Sep 22, 2023, 01:21 PM IST