चार वर्षीय चिमुरडीचा विवाह

लग्न लावून चार वर्षीय चिमुरडीला दिली शिक्षा

विवाह म्हणजे नेमकं काय हेही समजत नसलेल्या चार वर्षांच्या या मुलीचा विवाह सात वर्षीय मुलाशी लावण्यात आल्यानं मुलीच्या आईला चांगलाच धक्का बसला.

May 4, 2013, 05:15 PM IST