चिअरलीडर्स

IPL 2023 : आयपीएलमधल्या 'या' अप्सरेला पाहिलंत का? सौंदर्याने चाहते घायाळ

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) जेव्हापासून सुरु झाली आहे तेव्हापासून चिअरलीडर्स यांची भूमिका खास ठरली. आयपीएल हंगामाच्या सुरुवातीपासून चिअरलीडर्स मनोरंजन करताना दिसत आहेत. कोरोना काळात चिअरलीडर्सवर (Cheerleader) बंदी होती. आता पुन्हा एकदा आयपीएलमध्ये चिअरलीडर्सचा समावेश करण्यात आला आहे. 

May 16, 2023, 11:06 PM IST

क्रिकेट खेळाडूंच्या हॉटेलवर चिअरलीडर्स, बीसीसीआयची बंदी

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) जेव्हापासून सुरु झाली आहे तेव्हापासून चिअरलीडर्स यांची भूमिका खास ठरली. आयपीएल सीजनच्या सुरुवातीपासून चिअरलीडर्स जल्लोष करताना दिसत होत्या. त्यांच्या कपड्यांवरुन वादळ उठल्यानंतर त्यांना पूर्ण कपडे परीधान करण्यास भाग पाडण्यात आले. आता तर त्यांना ज्या हॉटेलमध्ये खेळाडू असतील त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी बीसीसीआयने घातली आहे.

Apr 16, 2015, 03:04 PM IST

चीअर लीडर्सची विकेट पडणार?

जंटलमेन्स गेमला फिक्सिंग आणि सट्टेबाजांपासून वाचवणं बीसीसीआयपुढे मोठं चॅलेंज आहे. या सगळ्याशी समाना करण्यासाठी आयपीएलमधअये आपल्या अदांनी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणा-या ग्लॅमरस चीअर लीडर्सची आता विकेट पडणार आहे. 

Apr 3, 2015, 07:25 PM IST