चिघळण्याची शक्यता

शिक्षकांचं आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता

गेल्या 13 दिवसापासून राज्यात सुरू असलेलं 15 हजार शिक्षकांचं आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. उद्यापासून या शिक्षकांनी महामार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनंतर आता शिक्षकांच्या आत्महत्या बघायला मिळतील असा इशाराही आंदोलकांनी दिलाय. 

Jun 13, 2016, 04:01 PM IST