चौघांना अटक

बँक गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना अटक

विधानपरिषद आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना अटक

Feb 26, 2020, 09:30 AM IST
Pune Chakan Police Arrested Four Accused For Kidnapping And Extortion PT1M1S

पुणे | खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चौघांना अटक

पुणे | खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चौघांना अटक

Jan 12, 2020, 11:15 PM IST

बुलंदशहरमध्ये उसळलेल्या दंगलप्रकरणी चौघांना अटक

उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये उसळलेल्या दंगलप्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीये. मुख्य आरोपी हा बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याची माहिती असून पोलीस त्याचा शोध घेतायत.  

Dec 5, 2018, 12:04 AM IST

जम्मू-काश्मीरमधल्या रुग्णालयावर हल्ला करणाऱ्या चौघांना अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 11:09 PM IST

देवनार डम्पिंग ग्राऊंड आग प्रकरणी आणखी चौघांना अटक

देवनार डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगी प्रकरणी रविवारी पुन्हा ४ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 13 झाली. याआधीच याप्रकरणी 9 भंगार माफियांना अटक करण्यात आलीय. त्यांना शनिवारी कुर्ला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायायलीन कोठडी सुनावली.

Apr 17, 2016, 08:19 PM IST