च्यवनप्राश

health Tips: च्यवनप्राशचं सेवन करणं 'या' लोकांना पडू शकतं महागात; कारण...

Chyawanprash News: आपल्या सगळ्यांनाच आपल्या आरोग्याची (Health news) काळजी असते त्यातून हिवाळा आला की आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा काळात आपण उष्ण पदार्थांचे सेवन करतो जेणेकरून आपल्या शरीराला आराम मिळेल. त्यातील एक पदार्थ म्हणजे च्यवनप्राश. 

Dec 22, 2022, 09:07 PM IST

च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे

  च्यवनप्राश हे भारतीयांसाठी स्वास्थ्यसुधारक टॉनिक समजले जाते. त्यामधील आयुर्वेदिक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात.

Dec 5, 2017, 11:38 PM IST

पतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरूवारी पतंजली आयुर्वेद लिमिटेड च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी आणली आहे. 

Sep 8, 2017, 04:39 PM IST

भाऊ कदमचं नवं प्रॉडक्ट भाऊ च्यवनप्राश

अभिनेता भाऊ कदमने येणाऱ्या चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमात धमाल उडवून दिली आहे.

Dec 3, 2015, 11:00 PM IST